अर्धपिपंरी येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप, आणि गुणवंतांचा कौतुक सोहळा

बीड जिल्ह्यातील अर्धपिंपरी येथे भुमिपुत्र उद्योग समूहाच्या वतीनं गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला, यावेळी विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप देखील करण्यात आलं.

| Updated on: Sep 09, 2025 | 10:41 PM
1 / 5
गेवराई तालुक्यातील चकलांबा पंचक्रोशीतील भूमिपुत्र उद्योग समूह यांच्यामार्फत प्राथमिक शाळा अर्धपिंपरी येथील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप देखील करण्यात आलं.

2 / 5
विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी तसेच गरजू विद्यार्थ्यांना मदत व्हावी, या उद्देशानं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं, यावेळी विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं.

3 / 5
यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व शालेय साहित्य देऊन सन्मानित करण्यात आले, या कार्यक्रमाला अर्धपिंपरी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते.

4 / 5
भूमिपुत्र उद्योग समूहाचे चेअरमन किशोर वेदपाठक, सचिव पांडुरंग वावरे, संचालक सुशील देशपांडे, संचालक नारायण शेलुटे यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबवण्यात आला.

5 / 5
या कार्यक्रमाला  संजय देशपांडे, अशोक रोकडे, ज्ञानेश्वर गाडे, शाळेचे मुख्याध्यापक शेळके सर, घाडगे सर, घालमे सर, वाघ मॅडम, घोडके मॅडम, समाधान सुरवसे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते.