
कोकणात विरंगुळा हवा म्हणून शेतकरी लाल चिखलातील मातीत नांगरणी स्पर्धा आयोजित करत असतो अशीच नांगरणी स्पर्धा नुकतीच निवळी येथील शेतामध्ये आयोजित करण्यात आली होती

या स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी नांगरणी स्पर्धेत स्वतः चिखलात नांगरणी स्पर्धेत सहभाग घेऊन बैल जोडी हाकली आणि प्रेक्षकांची मन जिंकली

कोकणच्या तांबड्या माती चिखलामध्ये नांगरणी स्पर्धा मोठ्या उत्साहात होत असतात आणि स्वतः जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी या स्वतः स्पर्धेत घेतलेला सहभाग लक्षवेधी ठरला आहे.

नितीन बगाटे हे जिल्हाध्यक्ष सुद्धा तांबड्या मातीतून वरती आले ... एका सामान्य शेतकरी वर्गातील तरुण आयपीएस झाला आहे.. यासाठी पोलीस स्टेशनच्या बाहेर भाजी विकणारा तरुण आयपीएस झाला म्हणून कौतुक बगाटे यांचं झाला आहे

शेतकऱ्यांच्या मुलगा ना आयपीएस होऊन देखील आणि स्वतः जिल्हाध्यक्ष पदावर रुजू असताना देखील शेतकऱ्यांच्या स्पर्धेमध्ये घेतलेला उत्स्फूर्त सहभाग सर्वसामान्य शेतकऱ्यांना ऊर्जा देणार आहे.