
जाणून घ्या जान्हवी कपूरच्या सौंदर्याचं गुपित

काही शाइनिंग ट्राय करायचं असेल तर कतरिनाचा हा लूक झक्कास आहे.

मलायकाची ही ब्राइट ब्रोकेडसाडी फेस्टिव्हल लूक देणारी आहे. तुम्हीसुद्धा या दिवाळीला अश्या प्रकारची साडी परिधान करू शकता.

जर तुम्हाला काही तरी हलकं आणि स्टाइलिश परिधान करायचं असेल तर अभिनेत्री करिश्मा कपूरचा हा लूक परफेक्ट आहे.

मीरा कपूर नेहमी तिच्या स्पाइलसाठी ओळखली जाते. तिचा हा अनारकली ड्रेस परफेक्ट फेस्टिव्ह लूक देणारा आहे.

कृती सेननचा हा ऑफ व्हाइट लेहंगा तुम्हाला डिसेन्ट आणि फेस्टिव्ह लूक देईल.