Nimbu Pani : लिंबू-पाण्यात चुकूनही टाकू नका ही वस्तू, थेट तयार होईल विष; शरीराचे मोठे नुकसान!

ही चूक केल्यास तुमच्या शरीराला फायदा होण्याऐवजी नुकसानच जास्त होऊ शकते. लिंबा आणि पाणी पिल्याने तुमच्या शरिरात पाण्याचे प्रमाण कायम राहते. तुमचे शरीरा हायड्रेट होत नाही. तसेच तुमच्या शरीरातील इलेक्ट्रॉलाईट्सही कमी होत नाहीत.

| Updated on: Jun 07, 2026 | 5:59 PM
1 / 5
लिंब-पाणी हे पेय सर्वांनाच आवडते. विशेष म्हणजे उन्हाळ्यात हे पेय विशेष रुपाने पिले जाते. परंतु तुम्ही कोणत्याही ऋतुमध्ये तुम्ही हे पेय पित असाल तर त्याचा तुम्हाला फायदा होतो. परंतु हे पेय पिताना तुम्ही एक चूक कधीच करु नये.

2 / 5
ही चूक केल्यास तुमच्या शरीराला फायदा होण्याऐवजी नुकसानच जास्त होऊ शकते. लिंबा आणि पाणी पिल्याने तुमच्या शरिरात पाण्याचे प्रमाण कायम राहते. तुमचे शरीरा हायड्रेट होत नाही. तसेच तुमच्या शरीरातील इलेक्ट्रॉलाईट्सही कमी होत नाहीत. म्हणूनच या पेयाचे वेगळे महत्त्व आहे.

3 / 5
काही लोक लिंबू पाणी हे पेय चांगले आणि चविष्ट व्हावे यासाठी काळं मिठ टाकतात. काही लोक या पेयात जिऱ्याची पूडही टाकतात. या वस्तू लिंबू-पाण्यात टाकल्या तर त्याचा शरीराला फायदा होतो. परंतु लिंबू-पाणी गोड लागावे म्हणून तुम्ही त्यात साखर मिसळत असाल तर ते खूपच धोकादायक आहे.

4 / 5
असे केल्यास तुम्हाला फायदा होण्याऐवजी जास्त नुकसानच होते. लिंबू-पाण्यात साखर मिसळल्यास तुमच्या शरीरातील साखरेचे प्रमाण वाढू शकते. तसेच तुम्हाला साखरेशी संबंधित आजारांनो तोंड द्यावे लागू शकते. त्यामुळे लिंबू पाण्यात चुकूनही साखर मिसळू नये.

5 / 5
(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)

Follow Us