GK : Escalator च्या बाजूला असलेल्या ब्रशचा उपयोग काय ? बऱ्याच लोकांना माहीत नसेल हे सीक्रेट

Did You Know about The use of Escalators Brush : मॉल किंवा मेट्रोमधील एस्केलेटरवरील ब्रश तुम्हाला दिसले असतील. अनेकजण ते बूट साफ करण्यासाठी किंवा खेळण्यासाठी वापरतात, पण ते पूर्णपणे चुकीचे आहे. हे ब्रश आपल्या सुरक्षेसाठी आहेत. एस्केलेटरच्या बाजूच्या गॅपमध्ये आपले कपडे, बूट किंवा इतर वस्तू अडकू नयेत म्हणून ते लावलेले असतात. यामुळे अपघात टळतात आणि आपण सुरक्षित राहतो. हे एक महत्त्वाचे सुरक्षा वैशिष्ट्य आहे.

| Updated on: Mar 31, 2026 | 1:02 PM
1 / 7
मॉल असो, स्टेशन किंवा व्यावसायिक जागा, ऑफीस हल्ली बऱ्याच ठिकाणी लिफ्टप्रमाणेच एस्केलेटरही असतात. वरच्या मजल्यावरून खाली  किंवा आणखी वर जाण्यासाठी याचा सर्रास वापर केला जातो.  हल्ली प्रत्येक ठिकाणी एस्केलेट्रस असतात. रोजच्या आयुष्यात आपण बऱ्याच उपयुक्त गोष्टी पाहतो, पण आपण एकतर त्याकडे दुर्लक्ष करतो किंवा आपल्याला त्यांच्या उपयोगाबद्दल आपल्याला पमाहिती नसते. अशीच एक गोष्ट म्हणजे एस्केलेटरच्या बाजूला असलेले ब्रश. आपण सर्वांनी एस्केलेटरच्या बाजूला असलेले ब्रश पाहिले आहेत. पण हे ब्रश कशासाठी असतात तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का की ? (All Photos : Getty Images)

2 / 7
जर तुम्हाला वाटत असेल की हे ब्रश फक्त डिझाइनसाठी आहेत किंवा त्यांचा वापर तुमचे बूट स्वच्छ करण्यासाठी होऊ शकतो, तर तसं बिलकूल नाहीये. एस्केलेटरच्या बाजूला असलेले ब्रश तुमचे बूट चमकावण्यासाठी नसतात. तर त्याचा एक खास उपयोग असतो, तोही तुमच्या आमच्या सुरक्षेसाठी.

3 / 7
मॉल किंवा मेट्रोच्या एस्केलेटरवर अनेक जण या ब्रशशी खेळताना किंवा  बूट साफ करताना आपण अनेकदा पाहिले आहे. पण तुम्हाला माहितीये का की, हे ब्रश तुमच्या सुरक्षेसाठी असतात. .

4 / 7
खरंतर Escalators वर लावलेले हे ब्रश म्हणजे आपल्याच सेफ्टीसाठी आहेत. हे ब्रश साईड आणि भिंतीमधील अंतर किंवा गॅप लपवण्याचं काम करतात. लोकांच्या बुटाच्या लेस किंवा ओढणी, अशा छोट्या गोष्टी या गॅपमध्ये अडकू नयेत, म्हणून हे ब्रश एस्केलेटरवर लावलेले असतात.

5 / 7
दोन्ही बाजूला असलेले हे ब्रश कपडे आणि वस्तूंना एस्केलेटरमध्ये अडकवण्यापासून वाचवण्याचं काम करतात. जर या गोष्टी एस्केलेटरमध्ये अडकल्या तर त्यामुळे मशीनचे नुकसान होऊ शकते. तसेच तुमचा पायही त्यात खेचला जाऊ सकतो, अपघात होऊ शकतो.  म्हणूनच त्यात ब्रश बसवलेले असतात. एस्केलेटरवरील ब्रश हे सेफ्टी फीचर म्हणून काम करतात.

6 / 7
तुमचा पाय पिवळी पट्टी ओलांडून जर पुढे गेला, तर तो ब्रश पायाला घासला जातो, आपण इरिटेट होतो, पण खरंतर तरी तुमचा पाय पिवळ्या पट्टीच्या आत घ्या अशी सूचना असते.  तसंच जर कोणी एस्केलेटरच्या अगदी कडेला, पाय टाकला तर हे ब्रश दुखापत टाळण्यास मदत करतात. त्यामुळे अपघातापासून बचाव होतो आणि माणसं सेफ राहतात.

7 / 7
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.)

Follow Us