Nail Cutter : नेलकटर मध्ये 2 चाकू का असतात ? उपयोग काय माहीत आहे का ?

नखं कापण्यासाठी नेल कटरचा वापर केला जातो. या नेल कटरच्या मधोमध 2 छोटी, वेगवेगळी ब्लेड्स असतात. मात्र ती का असतात?, त्यांचा उपयोग काय हे तुम्हाला माहीत आहे का ?

| Updated on: Aug 22, 2024 | 5:44 PM
1 / 6
दात घासणे, आंघोळ करणे आणि नखे कापणे ही आपल्या दैनंदिन जीवनातील महत्त्वाची कामे आहेत. त्याचप्रमाणे नखे स्वच्छ ठेवणे अत्यंत आवश्यक आहे कारण नखांच्या माध्यमातूनच जंतू थेट तोंडातून आपल्या पोटात जाऊ शकतात. यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. कधीकधी ते अनेक रोगांसाठी कारणीभूत ठरते.

2 / 6
जास्त नखं चावल्याने हानिकारक जीवाणू आणि विषाणू तोंडातून बोटांपर्यंत आणि नखांपासून तुमच्या चेहऱ्यावर पसरू शकतात. यामुळे  संसर्ग होण्याचा धोका वाढतो. या वाईट सवयीपासून मुक्त होण्यासाठी अनेकजण खूप प्रयत्न करतात, पण ही सवय सहजासहजी सुटत नाही.

3 / 6
 नखे कापण्यासाठी आपण नेल कटर वापरतो. पण, नेल कटरमध्ये चाकूसारखे दोन ब्लेड असतात. पण ती कशासाठी असतात याचं उत्तर आपल्यापैकी बहुतेकांना माहीत नसेल. यामागील एक महत्त्वाचे कारण जाणून तुम्ही थक्क व्हाल.

4 / 6
नेल कटरमध्ये मध्यभागी दोन चाकू सारखी रचना असते ज्याचा आवश्यकतेनुसार वापर केला जाऊ शकतो. या प्रकारच्या चाकूचा वापर नखे कापण्यासाठी आणि इतर अनेक कामांसाठी केला जाऊ शकतो.

5 / 6
 नेल कटरमध्ये दोन ब्लेड जोडल्यानंतर त्याची उपयुक्तता वाढते. तुम्ही  ते कुठेही सोबत घेऊन जाऊ शकता. कारण ते खूपच लहान असते, तसेच अनेक कारणांसाठी वापरले जाऊ शकते. हे बाटलीचे झाकण उघडण्यासाठी, ड्रिलिंग करण्यासाठी आणि एखादी  गोष्ट, वस्तू कापण्यासाठी केला जाऊ शकतो.

6 / 6
आपल्यापैकी बहुतेकांकडे नखे स्वच्छ करण्यासाठी धारदार ब्लेड असलेले नेल क्लिपर असते. छोट्या गोष्टी हाताळणे हे त्याचे कार्य आहे. एवढेच नाही तर बाटलीचे झाकण उघडण्यासाठीही याचा वापर करता येतो.