Donald Trump : जगावर तिसऱ्या महायुद्धाचं सावट? लाईव्ह येत डोनाल्ड ट्रम्प यांची धडकी भरवणारी घोषणा, म्हणाले रात्री बॉम्ब…

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा इशारा दिला आहे. आता आम्ही इराणवर बॉम्बचा महावर्षाव करणार आहोत, असे ट्रम्प यांनी सांगितले आहे. त्यामुळे संपूर्ण जगाची चिंता वाढली आहे.

| Updated on: Mar 07, 2026 | 9:42 PM
1 / 5
अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाचा भडका उडाला आहे. काहीही झालं तरी आम्ही माघार घेणार नाही, असे इराणने ठणकावून सांगितले आहे. तर दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीदेखील इराणला कोणतीही अट न ठेवता शरणागती पत्करावी लागेल, अशी भूमिका घेतली आहे.

2 / 5
दुसरीकडे इराणने आता आम्ही आखाती देशांवर हल्ले करणार नाही, असे स्पष्ट केले आहे. आखाती देशातूमन आमच्यावर हल्ले होत नसतील तर आम्हीही त्यांच्यावर हल्ले करणार नाही, असे इराणने म्हटले आहे. इराणच्या याच भूमिकेचा उल्लेख करत आता इराणने हार पत्करली आहे, असा दावा डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून करण्यात आला आहे.

3 / 5
दरम्यान, आता डोनाल्ड ट्रम्प यांनी या युद्धात सर्वात मोठी भूमिका घेतली आहे. ट्रम्प यांनी लाईव्ह येत मोठी घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणेनंतर आता जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर तर नाही ना? अशी शंका व्यक्त केली जात आहे.

4 / 5
डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट लाईव्ह येत ही घोषणा केली आहे. आज रात्री आम्ही इराणवर बॉम्बचा महावर्षाव करणार आहोत, असे ट्रॅम्प यांनी सांगून टाकले आहे. आम्ही केलेल्या हल्ल्यांमध्ये इराणची संवादाची यंत्रणा पूर्णपणे नष्ट झालेली आहे. त्यामुळे आता संवादाचा कोणताही पर्याय शिल्लक नाही, असेही ट्रम्प म्हणाले आहेत.

5 / 5
दरम्यान, आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या या धक्कादायक इशाऱ्यानंतर नेमकं काय होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सोबतच अमेरिकेने हल्ले कलेच तर इराण नेमकं काय करणार? हेही पाहणं महत्त्वाचं ठऱणार आहे.

Follow Us