Drishyam 3 सारख्या सीरियस चित्रपटात फक्त एक माणूस तुम्हाला पोट धरुन हसवेल, तो समोर आला की समजून जा

Drishyam 3 Movie: दृश्यम -३ या चित्रपटाची सर्वत्र चर्चा होत आहे. या चित्रपटाचा हा तिसरा भागात नेमके काय दाखवले? सत्य उलगडले का अशा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

| Updated on: Oct 10, 2026 | 2:18 PM
1 / 5
'दृश्यम ३' या चित्रपटाची चर्चा सर्वत्र सुरु आहे. कथेपासून ते अभिनय आणि क्लायमॅक्सपर्यंत, प्रत्येक गोष्ट प्रेक्षकांना खिळवून ठेवते. 'दृश्यम ३' हा चित्रपटाची कथा प्रचंड रहस्मयी आहे.

'दृश्यम ३' या चित्रपटाची चर्चा सर्वत्र सुरु आहे. कथेपासून ते अभिनय आणि क्लायमॅक्सपर्यंत, प्रत्येक गोष्ट प्रेक्षकांना खिळवून ठेवते. 'दृश्यम ३' हा चित्रपटाची कथा प्रचंड रहस्मयी आहे.

2 / 5

या चित्रपटातीलल कथा ही छानच आहे, लोकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवते, यासोबत जे कलाकार आहेत त्यांनी अतिशय छान काम केले आहे, प्रत्येकाने आपली भूमिका अगदी चोख बजावली आहे.

3 / 5

या चित्रपटातील कथा ही रहस्यमय असल्यामुळे कलाकारांची भूमिकाही तशीच आहे अगदी सिरीयस, पण या रहस्मय चित्रपटातही केवळ एक व्यक्ती किंवा एक असं पात्र आहे जे तुम्हाला पोट धरुन हसवेल.

4 / 5

हे पात्र म्हणजे लक्ष्मीकांत गायतोंडे याचे. संपूर्ण चित्रपटात लक्ष्मीकांत गायताेंडे म्हणजेच कमलेश सावंतने अनोख्या विनोदशैलीमुळे आणि जबरदस्त टायमिंगच्या जोरावर चित्रपटाला मध्ये मध्ये कॉमेडी वळणही दिले आहे.

5 / 5

या चित्रपटात इतर प्रमुख कलाकारांनीही आपल्या भूमिका अगदी चोखपणे निभावल्या आहेत. 'दृश्यम ३' च्या या भागात जयदीप अहलवातची एन्ट्री झाली आहे. जयदीपने नेहमीप्रमाणे त्याच्या भूमिकेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us