Drishyam 3: घरबसल्या पाहता येईल विजय साळगावकरची थरारक स्टोरी; ‘दृश्यम 3’ ओटीटीवर कधी अन् कुठे?

अजय देवगणचा ‘दृश्यम 3’ सध्या चर्चेत असून चाहत्यांना सिनेमाच्या ओटीटी रिलीजची उत्सुकता आहे. ‘दृश्यम 3’ नेटफ्लिक्सवर पाहता येणार असून त्या संदर्भात अधिक माहिती जाणून घ्या.

| Updated on: Oct 05, 2026 | 2:13 PM
1 / 5
अजय देवगणच्या ‘दृश्यम 3’ सिनेमाने थिएटर आणि बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई केली आहे. पहिल्याच वीकेंडमध्ये भारतात 150 कोटींचा टप्पा पार केल्याने इतर सिनेमांचे गणित बिघडले आहे. सिनेमाची सध्या जोरात चर्चा सुरू आहे.

अजय देवगणच्या ‘दृश्यम 3’ सिनेमाने थिएटर आणि बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई केली आहे. पहिल्याच वीकेंडमध्ये भारतात 150 कोटींचा टप्पा पार केल्याने इतर सिनेमांचे गणित बिघडले आहे. सिनेमाची सध्या जोरात चर्चा सुरू आहे.

2 / 5

‘दृश्यम 3’ च्या दमदार कामगिरीदरम्यान ओटीटी रिलीजची माहिती समोर आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार सिनेमा नेटफ्लिक्सवर येणार आहे. अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही, सुत्रांच्या माहिती नुसार लवकरच ती तारीख जाहिर होण्याची शक्यता आहे.

3 / 5

सामान्यतः सिनेमा थिएटर रिलीजनंतर 45 ते 60 दिवसांनी ओटीटीवर येतो. ‘दृश्यम 3’च्या ओटीटी रिलीजची तारीख त्याच्या करारानुसार ठरेल. अधिकृत घोषणेनंतरच स्पष्टता येईल.

4 / 5

सिनेमात अजय देवगणसोबत श्रिया सरन, तब्बू, इशिता दत्ता, जयदीप अहलावत आणि प्रकाश राज आहेत. अजय पुन्हा विजय साळगावकरच्या भूमिकेत आहे. हा ‘दृश्यम’ फ्रँचायझीचा तिसरा आणि कनक्लूजन भाग आहे.

5 / 5

दिग्दर्शक अभिषेक पाठक म्हणाले की ही कथेचा शेवट असल्याने जबाबदारी मोठी होती. लेखनाला वेळ लागला कारण कथा गुंतागुंतीची होती आणि टीमला योग्य शेवट हवा होता.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us