Earn Extra Income : नोकरीसोबत साइड इनकमही कमवा, या आहेत बेस्ट बिझनेस आयडियाज

Earn Extra Income :आजच्या तारखेला फक्त नोकरीवर अवलंबून राहण्यात पॉइंट नाहीय. वाढते खर्च आणि बदलती लाइफस्टाइल यामुळे कमाईचे अन्य मार्ग सुद्धा असावेत अशी इच्छा असते. आता सुदैवाने साइड इनकमचे अनेक मार्ग आहेत, त्याद्वाने नोकरी सांभाळून तुम्ही कमाई करु शकता.

| Updated on: Nov 06, 2025 | 3:16 PM
1 / 5
जर, तुमच्याकडे लिहिण्याचं, डिझायनिंग, व्हिडिओ एडिटिंग किंवा कोडिंग सारखं स्किल असेल, तर फ्रिलांसिंग तुमच्यासाठी चांगला साइड बिझनेस आहे. तुम्ही तुमच्या रिकाम्या वेळात क्लायंट्सचे प्रोजेक्ट पूर्ण करु शकता आणि कामाच्या हिशोबाने पैसे मिळतील.

2 / 5
जर, तुम्ही अभ्यासात उत्तम आहेत. कुठल्या विषयावर पकड चांगली आहे, तर ऑनलाइन टीचर बनू शकता. शालेय विषय, लँग्वेज किंवा डिजिटल स्किल्ससारखे SEO आणि मार्केटिंग सुद्धा शिकवू शकता. संध्याकाळी किंवा वीकेंडला थोडा वेळ देऊन चांगली कमाई होऊ शकते.

3 / 5
जर, तुम्हाला कुकिंगची आवड असेल, तर घरातून फूड बिझनेस सुरु करणं सोपं आहे. केक, स्नॅक्स, लंच बॉक्स किंवा केटरिंग सर्विस सुरु करु शकता.  Swiggy आणि Zomato सारख्या प्लॅटफॉर्मवर रजिस्टर करुन तुमच्या डिशेज विकू शकता. स्वादिष्ट आणि स्वच्छ पॅकेजिंगमुळे तुमचा बिझनेस वेगाने वाढू शकतो.

4 / 5
कॅमेरा तुमचा मित्र असेल, तर फोटोग्राफी एक शानदार साइड बिझनेस ठरु शकतो. लग्न, इवेंट, प्रोडक्ट शूट यामधून उत्तम कमाई होते. त्याशिवाय तुम्ही तुमचे फोटो  Shutterstock किंवा Adobe Stock ला विकून पॅसिव इनकमची कमाई करु शकता.

5 / 5
जर, तुम्हाला एखाद्या विषयावर बोलणं किंवा लिहिणं आवडत असेल, तर फॅशन, फायनान्स, ट्रॅव्हल, टेक्नोलॉजी, यावर ब्लॉगिंग किंवा युट्यूब चॅनल सुरु करु शकता. सुरुवातीला मेहनत करावी लागेल. पण प्रेक्षक वाढल्यानंतर ब्रांड डील्स आणि जाहीरातीचं उत्पन्न सुद्धा वाढेल. फक्त कंटेटमध्ये सातत्य ठेवावं लागेल. हळू-हळू रिझल्ट मिळतील.