Photo | Green Apple Benefits : सुंदर केस आणि चमकदार त्वचेसाठी खा हिरवे सफरचंद

| Updated on: May 11, 2021 | 7:30 AM

केस मजबूत आणि वाढ होण्यासाठी आपण हिरव्या सफरचंदाच्या तेलाने मालिश करू शकता. याशिवाय हिरवे सफरचंद त्वचा सुधारण्यासाठीही कार्य करते. (Eat green apples for beautiful hair and glowing skin)

Photo | Green Apple Benefits : सुंदर केस आणि चमकदार त्वचेसाठी खा हिरवे सफरचंद
Follow us on