Nuts for Hair Growth: हवी असेल केसांची वेगाने वाढ तर रोज खा ही ड्रायफ्रुट्स

| Updated on: Dec 21, 2022 | 1:27 PM

1 / 5
ड्रायफ्रुट्स किंवा सुका मेवा हा केवळ चविष्ट नसतो तर त्याचे अनेक फायदेही असतात.  ड्रायफ्रुटस हे आपल्या आरोग्यासाठीच तसेच केसांसाठीही खूप फायदेशीर आहेत. केसांची जलद वाढ व्हावी  जलद वाढण्यासाठी तुम्ही अनेक प्रकारच्या ड्रायफ्रुट्सचा आहारात समावेश करू शकता. केसांसाठी कोणती ड्रायफ्रुट्स फायदेशीर ठरतात हे जाणून घेऊया.

2 / 5
बदाम - बदामामध्ये व्हिटॅमिन ई, फॅटी ॲसिड आणि फोलेट असते. तुम्ही रोज 5 भिजवलेले बदाम खाऊ शकता. हे केसांना पोषण देण्याचे काम करते. त्यामुळे केस लवकर वाढतात.

3 / 5
अक्रोड - अक्रोड हेही केसांसाठी खूप फायदेशीर आहेत. त्यामध्ये व्हिटॅमिन ई आणि ओमेगा-3 फॅटी ॲसिड असते. अक्रोडचे सेवन केल्यामुळे केसांशी संबंधित समस्यांपासून बचाव होतो, तसेच केसांना पुरेसे पोषणही मिळते.

4 / 5
 हेझलनट - हेझलनटचे सेवन केसांसाठी खूप फायदेशीर ठरते. त्यामध्ये झिंक, व्हिटॅमिन ई, ओमेगा-3 आणि मॅग्नेशिअम सारखे पोषक घटक असतात. हेझलनट्सचे सेवन केल्याने केस लवकर वाढण्यास मदत होते.

5 / 5
शेंगदाणे - शेंगदाण्यामध्ये व्हिटॅमिन ई, ओमेगा-3 फॅटी ॲसिड, झिंक आणि मॅग्नेशिअम हे मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे केस लवकर वाढण्यास मदत होते. शेंगदाण्यांमुळे केसांशी संबंधित अनेक समस्यांपासून बचाव होतो.