
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे एकनाथ शिंदे यांना पेढा भरवताना दिसून आले.

देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी आज सत्तास्थापनेचा दावा केलाय.

फडणवीस आणि शिंदेंनी राजभवनात दाखल होत पत्रकार परिषदही घेतली आहे.

फडणवीसा आणि शिंदे यांच्या सरकारचा आजच शपथविधी होत आहे.

आज राजभवनातही अनेक भाजप नेते हे शिंदे आणि फडणवीस यांच्यासोबत उपस्थित होते.

चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार यावेळी एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्याशी चर्चा करताना दिसून आले.

चंद्रकांत पाटील आणि एकनाथ शिंदे यावेळी हस्तांदोलन करताना दिसून आले.