AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सलमान खानसोबत दिसणारी ही छोटी मुलगी कोण? आता सौंदर्यामुळे चर्चेत, ठरली मिस इंडिया रनर अप

सलमान खानसोबत दिसणारी ही छोटी मुलगी आता दिसतेय प्रचंड सुंदर. सौंदर्यामुळे ठरली मिस इंडिया रनर अप. कोण आहे ती अभिनेत्री?

| Updated on: Feb 10, 2026 | 4:50 PM
Share
1999 साली प्रदर्शित झालेल्या सूरज बडजात्या यांच्या सुपरहिट चित्रपट ‘हम साथ साथ हैं’ मधील सलमान खानच्या कुशीत दिसणारी ती गोंडस, निरागस चिमुरडी आजही अनेकांच्या आठवणीत आहे.

1999 साली प्रदर्शित झालेल्या सूरज बडजात्या यांच्या सुपरहिट चित्रपट ‘हम साथ साथ हैं’ मधील सलमान खानच्या कुशीत दिसणारी ती गोंडस, निरागस चिमुरडी आजही अनेकांच्या आठवणीत आहे.

1 / 5
त्या छोट्याशा भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात घर करणारी हीच चिमुकली आज ओटीटी विश्वातील एक ओळखीचं आणि लोकप्रिय नाव बनले आहे. ही अभिनेत्री म्हणजे जोया अफरोज.

त्या छोट्याशा भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात घर करणारी हीच चिमुकली आज ओटीटी विश्वातील एक ओळखीचं आणि लोकप्रिय नाव बनले आहे. ही अभिनेत्री म्हणजे जोया अफरोज.

2 / 5
अतिशय लहान वयात अभिनय क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या जोया अफरोजने ‘हम साथ साथ हैं’ मध्ये आपल्या मासूम अभिनयाने साऱ्यांची मनं जिंकली होती. आज तीच जोया आपल्या सौंदर्याने, आत्मविश्वासाने आणि दमदार अभिनयाने चाहत्यांवर जादू करताना दिसते.

3 / 5
नुकतीच तिची वेब सिरीज ‘तस्करी’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर ट्रेंड करत होती आणि त्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. 1998 साली आलेल्या टीव्ही मालिके ‘कोरा कागज’मधून ती पहिल्यांदा प्रेक्षकांसमोर आली. मात्र खरी ओळख मिळाली ती ब्लॉकबस्टर चित्रपट ‘हम साथ साथ हैं’ मधून.

4 / 5
वय वाढत गेल्यावर जोयाने अभिनयासोबतच मॉडेलिंगच्या क्षेत्रातही पाऊल ठेवलं. 2013 साली तिने फेमिना मिस इंडिया स्पर्धेत भाग घेतला. जरी ती विजेती ठरली नाही मात्र, तिने मिस इंडिया इंटरनॅशनल 2021 हा किताब जिंकला आणि जपानमध्ये झालेल्या मिस इंटरनॅशनल 2022 स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व केलं.

5 / 5
Follow Us
विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनानंतर मोठी घडामोड; MPSC अध्यक्ष
MPSC Protest Update : विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनानंतर मोठी घडामोड; MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार चौकशी पूर्ण होईपर्यंत....
सरकारकडून MPSC विद्यार्थ्यांच्या कोणत्या मागण्या मान्य? Video बघाच
MPSC Protest : सरकारकडून MPSC विद्यार्थ्यांच्या कोणत्या मागण्या मान्य? पूर्ण Video बघाच
MPSC विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनाला यश; रोहित पवार म्हणाले,
MPSC विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनाला यश; रोहित पवार म्हणाले, हा युवा पिढीच्या...
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?