हीच ती टीव्हीवरची सूनबाई, अचानक अभिनयाला रामराम, 5 वर्षात उभी केली 1200 कोटीची कंपनी

काही अभिनेते-अभिनेत्री अनेक वर्षांपासून छोट्या पडद्यावर काम करतायत. काही असे सुद्धा अभिनेते-अभिनेत्री आहेत, जे करिअरच्या पीकवर असताना टीव्ही इंडस्ट्रीला बाय-बाय बोलले. काही जण देवाची सेवा करतायत, तर काही जण कोट्यवधी रुपये छापत आहेत.

| Updated on: Jul 09, 2025 | 3:15 PM
1 / 5
आज आम्ही तुम्हाला अशा अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत, जिने टीव्हीवर निगेटिव्ह रोल केले. शो मधून कोट्यवधीची कमाई करणाऱ्या अभिनेत्रीने अचानक अभिनय सोडून 5 वर्षात 1200 कोटीची कंपनी उभी केली.

2 / 5
39 वर्षाच्या या अभिनेत्रीने टीवी शो 'अचानक 37 साल बाद' मधून करिअर सुरु केलेलं. त्यानंतर Kkusum मध्ये दिसली. 'विरुद्ध', 'सिंदूर तेरे नाम', 'लागी तझसे लगन', 'सात फेरे' सह अनेक शो ज मध्ये काम केलं. नागिनचा भाग राहिलेली ही अभिनेत्री आता नवरा आणि मुलाबाळांसोबत आनंदी आयुष्य जगतेय. सोबतच कंपनीचा विस्तार सुद्धा करतेय.

3 / 5
फेमस मालिकांमध्ये काम करणारी अभिनेत्री आशका गोराडिया बद्दल बोलतोय. छोट्या पडद्यावरील सून आणि निगेटिव्ह रोलमुळे घरा-घरात प्रसिद्धी मिळाली. 2019 साली शेवटची ही अभिनेत्री टीव्ही स्क्रीनवर दिसलेली. वर्ष 2021 मध्ये इंडस्ट्री सोडण्याची तिने घोषणा करुन तिने सगळ्यांनाच चकीत केलं.

4 / 5
2019 पासूनच तिने स्वत:ला तिच्या बिझनेस वेंचरच्या कामात झोकून दिलं होतं. ती आता बिझनेसवुमन आहे. आपला कॉस्मेटिक ब्रांड यशस्वीरित्या पुढे नेत आहे.  Renne तिच्या ब्रांडच नाव आहे. या बिझनेसमध्ये तिला कॉलेजचे तिचे दोन मित्र प्रियंका शाह आणि आशुतोष वलानीने साथ दिली. 2020 साली तिने आपल्या ब्युटी ब्रांडची सुरुवात केली.

5 / 5
आशका गोराडिया आपल्या ब्यूटी ब्रांडची  CMO आणि डायरेक्टर आहे. बाजारात पहिल्यापासून अनेक ब्युटी आणि स्किन केयर प्रोडक्ट उपलब्ध आहेत. पण अभिनेत्रीने सर्वांना टक्कर देऊन आपलं स्थान निर्माण केलं. अभियनानंतर सुद्धा तिची चर्चा असते. काही काळापूर्वी आई बनलेली ही अभिनेत्री आपल्या बाळाला आता वेळ देत आहे.