मुलाची फी भरली का? करिश्मा कपूर हिची ‘ती’ पोस्ट पाहताच चाहत्याचा प्रश्न

अभिनेत्री करिश्मा कपूर गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. पूर्व पती संजय कपूर याचं निधन झाल्यानंतर करिश्मा आणि सवत प्रिया कपूर यांच्यामध्ये संपत्तीवरून वाद सुरु आहेत. अशात करिश्मा हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

| Updated on: Nov 30, 2025 | 3:25 PM
1 / 5
अभिनेत्री करिश्मा कपूर हिला कोणत्याच ओळखीची गरज नाही. 90 च्या दशकात अभिनेत्री करिश्मा कपूर हिने चाहत्यांचं भरभरुन मनोरंजन केलं. आज अभिनेत्री चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.

2 / 5
आता  देखील करिश्मा हिने रॉयल लूकमध्ये काही फोटो पोस्ट केले आहेत. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडलेला आहे. पण अनेकांना करिश्मा हिच्यावर निशाणा साधला आहे.

3 / 5
करिश्मा कपूर हिने क्लासी साडीमध्ये काही फोटो पोस्ट केले आहेत. फोटोंमध्ये अभिनेत्री प्रचंड क्लासी आणि सुंदर दिसत आहे. फोटो पोस्ट करिश्मा हिने कॅप्शनमध्ये 'खो गए हम कहाँ..' असं कॅप्शन दिलं आहे.

4 / 5
करिश्मा हिची पोस्ट पाहिल्यानंतर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, 'मुलीच्या शाळेची फी भरली का?' सांगायचं झालं तर, समायरा हिच्या कॉलेजची 2 महिन्यांची भरली नसल्याचा दावा कोर्टात कण्यात आला आहे.

5 / 5
समायरा हिच्या शिक्षणाची जबाबदारी वडीव संजय कपूर यांची होती. अशात संजय याच्या निधनानंतर संपत्तीचे पूर्ण नियंत्रण प्रिया कपूर हिच्याकडे आहे. त्यामुळे करिश्मा हिच्या दोन्ही मुलांची  फी भरण्याचा जबाबदारी प्रिया कपूर हिच्यावर आहे.. असं सांगण्यात येत.