Rakulpreet Singh : अभिनेत्री रकुलप्रीत सिंहच्या ग्लमरस अंदाजावर चाहते फिदा
रकुलप्रीत सिंह लवकरच अजय देवगण आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबत 'रनवे 34' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात रकुल पहिल्यांदाच पायलटच्या भूमिकेत दिसणार आहे.
1 / 4

अभिनेत्री रकुलप्रीत सिंहने ब्लॅक आणि वाईन कलरच्या आउटफिटमध्ये ग्लॅमरस फोटो शेअर करता चाहत्याच्या हृदयाची धडकन वाढवली आहे. रकुलने इंस्टाग्रामवर हे फोटो शेअर केले आहेत.
2 / 4

रकुलप्रीत सिंह लवकरच अजय देवगण आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबत 'रनवे 34' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात रकुल पहिल्यांदाच पायलटच्या भूमिकेत दिसणार आहे.
3 / 4

रकुल प्रीत सिंह सध्या तिच्या 'रनवे 34' चित्रपटामुळे चर्चेत आहे. यासोबतच तिच्या लेटेस्ट फोटोशूटमधून चाहत्यांच्या मनावर भुरळ घालताना दिसून आहे.
4 / 4

रकुल प्रीत सिंग ब्लॅक कलरच्या आउटफिट घातला आहे. टॉप नॉट हेअर स्टाइलसह मोठे हूप्स घालत तिने आपला मेकअप केला आहे. तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंटचा वर्षाव केला आहे.
Follow Us