Shilpa Shetty: अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या ट्रॅडिशनल लूकवर चाहते फिदा
हत्यांनाही शिल्पाचा स्टनिंग ट्रॅडिशनल लूक खूप आवडला आहे. चाहत्यानी भरभरूणम कमेंट करत तिच्या लूकचे कौतुक केले आहे.
1 / 4

बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने आपल्या इंस्टाग्रामवर ग्लॅमरस अंदाजातील फोटो पोस्ट केले आहेत. यामध्ये शिल्पाने मल्टी कलर लेहंगा-चोली घातलेली आहे.
2 / 4
या आऊट फीट सोबात शिल्पाने स्मोकी आय व वेवी हेअर लूक केला आहे. फोटोतील तिची नजर चाहत्यांना घायाळ करणारी आहे.
3 / 4
या ड्रेसमधील शिल्पा शेट्टीचा बॅकलेस चोलीवरील डोटेड नॉट डिझाईन्स पारंपरिक लुकला ग्लॅमरस टच देत आहे.
4 / 4
चाहत्यांनाही शिल्पाचा स्टनिंग ट्रॅडिशनल लूक खूप आवडला आहे. चाहत्यानी भरभरूणम कमेंट करत तिच्या लूकचे कौतुक केले आहे.
Loading...
Unable to load recommendations.
चालण्याने आणि धावण्याने वजन कमी होतं? जाणून घ्या महत्त्वाच्या टिप्स
मग ते येडे होतात अन्... इंदूरीकर महाराजांचं आणखी एक विधान चर्चेत...
कुनिका सदानंदच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीने गमावले प्राण
अभिनयातला अ येत नसला तरी सुपरस्टार... अभिनेत्रीची सईसाठी थेट पोस्ट
Bigboss फेम अभिनेत्रीच्या कॅफेमध्ये चोरी, CCTV फुटेजमध्ये नेमकं काय?
मग ते येडे होतात अन्... इंदूरीकर महाराजांचं आणखी एक विधान चर्चेत...
आयुक्त ज्ञानेश कुमारांबद्दल मोठी अपडेट समोर! छत्तीसगड दौरा रद्द, कारण.
राहुल-प्रियांका गांधींच्या ताब्याचे पडसाद; कल्याणमध्ये युवक...
वाहनधारकांना मोठा झटका! CNG च्या दरात पुन्हा वाढ, नवा दर किती?
राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात