Disha Patni : ब्लॅक स्ट्रॅपी ड्रेसमधील दिशा पटनीच्या फोटोवर चाहते फिदा

दिशाने एक स्ट्रॅपी ब्लॅक टॉप व जॅकेट घातले होते. तिने तिच्या पोस्टला “✨” असे कॅप्शन दिले आहे. चाहत्यांनी तिच्या पोस्टवर अनेक कमेंट केल्या आहेत.

| Updated on: Apr 28, 2022 | 4:01 PM
1 / 4
अभिनेत्री दिशा पटानी तिच्या सोशल मीडियावर कायम हॉट आणि  मोहक फोटो पोस्ट करत  चाहत्यांना अपडेट करत असते.

2 / 4
 दिशाने  नुकतेच आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर ब्लॅक स्ट्रॅपी ड्रेसमधील तिचे फोटो पोस्ट केले आहेत. आहे

3 / 4
दिशाने एक स्ट्रॅपी ब्लॅक टॉप व जॅकेट घातले  होते. तिने तिच्या पोस्टला “✨” असे कॅप्शन दिले आहे. चाहत्यांनी तिच्या  पोस्टवर  अनेक कमेंट केल्या आहेत.

दिशाने एक स्ट्रॅपी ब्लॅक टॉप व जॅकेट घातले होते. तिने तिच्या पोस्टला “✨” असे कॅप्शन दिले आहे. चाहत्यांनी तिच्या पोस्टवर अनेक कमेंट केल्या आहेत.

4 / 4
एका चाहत्याने या पोस्टवर  “you are the most beautiful person;  अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्या एका चाहत्याने  हार्टच्या  इमोजी  शेअर करतकमेंट केली आहे.