घरात लावा फक्त ही एक पेंटिंग, होईल धनलाभ, कुटुंबात नांदेल सुख!

हिंदू धर्मात वास्तूशास्त्राला फार महत्त्व आहे. वास्तूशास्त्रानुसार रचना नसली की संबंधित घरात नकारत्मकता येते, असे म्हटले जाते. वास्तूशास्त्रात काही पेंटिंग्स, फोटोंना फार महत्त्व आहे. त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करणाऱ्या एका पेंटिंगबाबत जाणून घेऊ या...

| Updated on: Aug 09, 2025 | 11:44 PM
1 / 5

2 / 5
वास्तूशास्त्रानुसार घरात काही पेंटिंगमुळे घर सुंदर दिसते. तसेच या पेटिंगमुळे घरात सकारात्मक ऊर्जा नांदते. मान्यतेनुसार घरात माशांची पेंटिंग योग्य दिशेला आणि योग्य जागेवर लावणे गरजेचे आहे. यामुळे नकारात्मकता दूर होते.

3 / 5
घरात माशाची पेंटिंग लावल्याने कुटुंबात प्रेम कायम राहते. तसेच चांगले दिवस येण्यास सुरुवात होते. माशांची पेंटिंग हे धन आणि सौभाग्याचे प्रतिक मानले जाते. त्यामुळे घरात माशांची पेंटिंग लावावी, असा सल्ला हमखास दिला जातो.

4 / 5
घरात माशाची पेंटिंग लावल्यास घरातील संघर्ष संपुष्टात येतो. तसेच आयुष्यातील वाईट काळ संपायला सुरुवात होते, असे मानले जाते. वास्तूशास्त्राच्या नियमानुसार फिश पेंटिंग नेहमी उत्तर-पूर् दिशेला म्हणजेच ईशान्य दिशेला लावायला हवी.

5 / 5
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.