नाद करा पण पुणेकरांचा कुठं?, स्पर्धा जिंकली म्हणून गणेश मंडळाकडून 5 महिलांना हेलिकॉप्टर राईड

| Updated on: Oct 10, 2021 | 12:04 PM

स्पर्धेमध्ये पाच महिला विजयी झाल्या होत्या. या पाचही महिलांना हेलिकॉप्टरमधून सैर घडवण्यात आली. यावेळी महिलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता.

1 / 6
पुणे : गणेशोत्सवामध्ये वेगवेवगळ्या गणेश मंडळांकडून विवध स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. पुण्यातही एका गणेश मंडळाने गौरी गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन केले होते.

2 / 6
स्पर्धेमध्ये ज्या महिला विजयी होतील त्यांना थेट हेलिकॉप्टरमधून पुणे दर्शन घडवण्यात येईल, असे या गणेश मंडळाने सांगितले होते.

3 / 6
बऱ्याच दिवसांपूसन विजेत्या महिला हेलिकॉप्टरमध्ये बसून पुणे शहर बघण्याची वाट पाहत होत्या.

4 / 6
विजेत्या पाच महिलांचे हे स्वप्न शेवटी साकार झाले. विजयी महिलांना हेलिकॉप्टरमधून पुणे दर्शन घडवण्यात आलंय.

5 / 6
स्पर्धेमध्ये पाच महिला विजयी झाल्या होत्या. या पाचही महिलांना हेलिकॉप्टरमधून सैर घडवण्यात आली. यावेळी महिलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता.

स्पर्धेमध्ये पाच महिला विजयी झाल्या होत्या. या पाचही महिलांना हेलिकॉप्टरमधून सैर घडवण्यात आली. यावेळी महिलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता.

6 / 6
हवेत उडण्याचा अनुभव अविस्मरणीय होता. हेलिकॉप्टरमध्ये बसून आम्हाला खूप आनंद झाला, अशी भावना या महिलांनी बोलून दाखवली.