पोस्ट ऑफिसच्या ‘या’ 4 योजनांत पैसे टाकले तर पडेल पैशांचा पाऊस, मिळणार दमदार रिटर्न्स; नेमक्या अटी काय?

तुमच्या पैशांचे मूल्य भविष्यात वाढावे यासाठी तुम्ही गुंतवणूक योजना शोधत असाल तर पोस्ट ऑफिसच्या या चार योजनांबाबत तुम्ही जाणून घेतलेच पाहिजे.

| Updated on: Apr 21, 2025 | 5:19 PM
1 / 5
तुमच्या पैशांचे मूल्य भविष्यात वाढावे यासाठी तुम्ही गुंतवणूक योजना शोधत असाल तर पोस्ट ऑफिसच्या या चार योजनांबाबत तुम्ही जाणून घेतलेच पाहिजे.

तुमच्या पैशांचे मूल्य भविष्यात वाढावे यासाठी तुम्ही गुंतवणूक योजना शोधत असाल तर पोस्ट ऑफिसच्या या चार योजनांबाबत तुम्ही जाणून घेतलेच पाहिजे.

2 / 5
कारण पोस्ट ऑफिसच्या अशा काही योजना आहेत, ज्यांत गुंतवणूक केल्यास पैसे बुडण्याचा धोका नसतो. सोबतच तुम्हाला चांगले रिटर्न्स मिळतात. अशाच चार योजनांची माहिती जाणून घेऊ या...

3 / 5
पीपीएफ स्कीम- पब्लिक प्रोव्हिडेंट फंड म्हणजेच पीपीएफ योजना ही फारच लोकप्रिया अशी योजना आहे. या योजनेत गुंतवलेल्या पैशावर तुम्हाला 7.1 टक्क्यांनी रिटर्न्स मिळतात. या योजनेत तुम्ही एका वर्षात कमीत कमी 500 रुपयांपासून ते दीड लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते.

4 / 5
पोस्ट ऑफिस टीडी स्कीम- पोस्ट ऑफिसची ही योजनादेखील चांगलीच लोकप्रिय आहे. या योजनेत तुम्हाला 1 ते 5 वर्षांच्या कालावधीपर्यंत गुंतवणूक करात येते. या योजनेअंतर्गत तुम्ही गुंतवलेल्या पैशांवर तुम्हाला 6.9 ते 7.5  टक्क्यांपर्यंत व्याज मिळते.

5 / 5
किसान विकास पत्र- या योजनेत पैसे गुंतवून तुम्ही तुमचे पैसे थेट दुप्पट करू शकता. त्यासाठी तुम्हाला 115 महिन्यांपर्यंत पैशांची गुंतवणूक करावी लागते. या योजनेत तुम्ही 1000 रुपयांपासून गुंतवणूक करू शकता. तुम्ही गुंतवलेल्या पैशांवर तुम्हाला या योजनेअंतर्गत 7.5 टक्क्यांनी व्याज मिळते.