या गोष्टी वारंवार सांडणे अशुभ मानले जाते, जाणून घ्या कोणते आहेत हे संकेत!

| Updated on: Dec 17, 2021 | 11:39 AM

वास्तू शास्त्रानुसार हातातून वारंवार मीठ सांडणे यामुळे तुमच्या कुटुंबावर शुक्र आणि चंद्राचा नकारात्मक परिणाम पडतो. यामुळे घरात मानसिक तणावाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. गॅसवर दूध सांडणे चांगले मानले जात नाही. दुध वारंवार सांडने हे कुटुंबातील नकारात्मक शक्तींचे प्रतीक आहे.

1 / 5
वास्तू शास्त्रानुसार हातातून वारंवार मीठ सांडणे यामुळे तुमच्या कुटुंबावर शुक्र आणि चंद्राचा नकारात्मक परिणाम पडतो. यामुळे घरात मानसिक तणावाची परिस्थिती निर्माण होऊ शकते.

2 / 5
गॅसवर दूध सांडणे चांगले मानले जात नाही. दुध वारंवार सांडने हे कुटुंबातील नकारात्मक शक्तींचे प्रतीक आहे.

3 / 5
काळी मिरी वारंवार पडणे हे अशुभ मानले जाते. त्याचा वैवाहिक जीवनावर वाईट परिणाम होतो.

4 / 5
तेलाचा संबंध शनिदेवाशी असल्याचे मानले जाते. अधूनमधून तेल सांडणे सामान्य आहे. पण जर ते वारंवार होत असेल तर ते चांगले नाहीये.

5 / 5
हातातून अन्न वारंवार पडणे हे चांगले मानले जात नाही. तसेच अन्नाची नासाडी थांबवावी.