या कलाकारांचा पहिला सिनेमा ठरला फ्लॉप, पण आज आहेत सुपरस्टार्स !

Bollywood superstars Debut Film : बॉलीवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांचा पहिला चित्रपट फ्लॉप झाला. पण आज ते बॉलिवूडच्या सुपरस्टार कलाकारांपैकी एक आहेत. यामध्ये सलमान खानपासून ऐश्वर्या राय बच्चनपर्यंतच्या अनेकांच्या नावांचा समावेश आहे. कोण आहेत ते स्टार्स. चला जाणून घेऊया.

| Updated on: Apr 10, 2024 | 3:59 PM
1 / 7
अमिताभ बच्चन - बॉलिवूडटे शहेनशाह अर्थात अमिताभ बच्चन यांचं नाव या यादीत वाचून आश्चर्य वाटलं ना ? पण हे खरं आहे. बिग बी यांचा पदार्पणातील  'सात हिंदुस्तानी' हा पहिला चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता.

2 / 7
 ऐश्वर्या राय बच्चन - अमिताभ बच्चन यांच्या सुनेच्या नावाचाही या यादीत समावेश आहे. विश्वसुंदरी असलेल्या ऐश्वर्या रायने  ‘और प्यार हो गया’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पण तो चित्रपट बॉक्स ऑफिस वर फ्लॉप झाला. यामध्ये तिच्यासोबत बॉबी देओल मुख्य भूमिकेत होता.

3 / 7
रणबीर कपूर - आज बॉलिवूडमधील सुपरस्टार अभिनेत्यांपैकी एक असलेल्या रणबीर कपूरचा पहिला चित्रपट 'सावरिया' बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला. संजय लीला भन्साळी यांचं दिग्दर्श असलेल्या या चित्रपटात रणबीरसोबत सोनम कपूरनेही बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

4 / 7
माधुरी दीक्षित - बॉलिवूडची धक धक गर्ल अशी ओळख असलेल्या माधुरी दीक्षितचे, तिच्या हास्याचे लाखो फॅन आहेत. तिने अनेक सुपरहिट चित्रपटातकाम केले. पण ‘अबोध’ हा तिचा पहिला चित्रपट फ्लॉप ठरला होता.

5 / 7
सलमान खान - दबंग स्टार सलमान खान आज भलेही सुपरस्टार असेल. पण त्याचा पहिला चित्रपट ‘बीवी हो तो ऐसी’  बॉक्स ऑफिस वर फ्लॉप झाला होता.

6 / 7
कतरिना कैफचा जन्म ब्रिटीश हाँगकाँगमध्ये झाल्यामुळे तिच्याकडे भारतीय नागरिकत्व नाही. त्यामुळेच हिंदी चित्रपटसृष्टीतील यशस्वी कारकीर्द असूनही कतरिना भारतातील मतदानात सहभागी होण्यास अपात्र आहे.

7 / 7
श्रद्धा कपूर -  श्रद्धा कपूरने तिच्या फिल्मी करिअरची सुरुवात 'तीन पत्ती' या चित्रपटातून केली होती. पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला होता.