Happy Birthday Monalisa : भोजपूरी कलाकार ते टीव्हीच्या दुनियेत निगेटिव्ह रोल; मोनालिसाचा प्रवास!

मोनालिसाचं खरं नाव 'अंतरा विश्वास' आहे. इंडस्ट्रीमध्ये येण्यापूर्वी तिनं नावात बदल केला होता. ( Journey of the Monalisa!)

| Updated on: Oct 21, 2020 | 2:05 PM
1 / 6
मोनालिसाचा आज 38 वा वाढदिवस आहे, तिनं आपल्या अभिनयानं भोजपूरीच नाही तर हिंदी, बंगाली, तेलुगू, तमिल, कन्नड आणि उडिया या भाषेतील सिनेमांमध्येही आपली छाप उमटवली आहे.

2 / 6
चित्रपटांसोबतच मोनालिसानं टेलिव्हिजनवरही धमाल केली आहे. मोनालिसाला टीव्ही इंडस्ट्रीमध्ये 'सेक्सी डायन' म्हटल्या जातं.

3 / 6
स्टार प्लसवरील ‘नजर’या मालिकेत तिनं चेटकीनीची भूमिका साकारली होती.

4 / 6
अनेकांना याची कल्पना नाही, मात्र मोनालिसाचं खरं नाव 'अंतरा विश्वास' आहे. भोजपूरी इंडस्ट्रीमध्ये येण्यापूर्वी तिनं आपल्या नावात बदल केला होता.

5 / 6
मोनालिसानं ‘ब्लॅकमेल’या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या चित्रपटात तिनं सुनिल शेट्टी आणि अजय देवगनसोबत काम केलं होतं.

6 / 6
नेहमी वादविवादात असलेलं घर म्हणजेच बिग बॉसच्या घरात मोनालिसानं लग्नगाठ बांधली होती. नॅशनल टीव्हीवर तिनं तिचा बॉयफ्रेंड विक्रांतसोबत लग्न केलं होतं.