‘गाढवाचं लग्न’ सिनेमातील गंगीला आता ओळखणंही कठीण, तिसरा फोटो पाहून तर म्हणाल…

Gadhvache Lagna fame Rajshree Landge Gangi : 'गाढवाचं लग्न' हा विनोदी सिनेमा तर कोणी विसरुच शकणार नाही. सिनेमात अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी तर दरमदार अभिनय केलाच, पण गंगीने प्रेक्षकांना पोट धरुन हसवलं. आता 'गाढलाचं लग्न' सिनेमातील गंगीला पाहिल्यानंतर, ही खरंच गंगी आहे! असा प्रश्न तुम्हीच विचाराल, सध्या तिचे काही फोटो व्हायरल होत आहे.

| Updated on: Oct 29, 2026 | 3:43 PM
1 / 5
Gadhvache Lagna fame Rajshree Landge Gangi : अभिनेते मकरंद अनासपुरे स्टारर 'गाढवाचं लग्न' सिनेमा 2007 मध्ये प्रदर्शित झाला. पण सिनेमातील काही  सीन आजही चाहत्यांच्या लक्षात आहेत. तर सिनेमातील गंगीचे डायलॉग आजही चाहते विसरु शकलेले नाहीत.

Gadhvache Lagna fame Rajshree Landge Gangi : अभिनेते मकरंद अनासपुरे स्टारर 'गाढवाचं लग्न' सिनेमा 2007 मध्ये प्रदर्शित झाला. पण सिनेमातील काही सीन आजही चाहत्यांच्या लक्षात आहेत. तर सिनेमातील गंगीचे डायलॉग आजही चाहते विसरु शकलेले नाहीत.

2 / 5

'गाढवाचं लग्न' सिनेमात अभिनेत्री राजश्री लांडगे यांने महत्त्वाची म्हणजे गंगीची भूमिका साकारली आणि तिच्या भूमिकेला चाहत्यांनी डोक्यावर देखील घेतलं. पण आज तिला पाहिल्यानंतर तुम्हाला विश्वास देखील बसणार नाही.

3 / 5

गाढवंचं लग्न सिनेमाची लोकप्रियता आजही कमी झालेली नाही. सिनेमात राजश्री हिने गंगीची तर मकरंज अनासपुरे यांनी सावळ्या कुंभाराची भूमिका साकारलेली.

4 / 5

सिनेमात मराठमोळ्या अंदाजात दिसलेल्या गंगीचं रुप आता पूर्णपणे बदललं आहे, तिचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये ती अत्यंत क्लासी आणि रॉयल दिसत आहे.

5 / 5

राजश्री आता मोठ्या पडद्यावर सक्रिय नसली तरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी राजश्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us