मृत्यू होताना व्यक्तीच्या बाजूला ठेवा या दोन वस्तू, गरुड पुराणात सांगितलंय असं काही की…

मृत्यूनंतर व्यक्तीचे काय होते, हे जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता असते. गरुड पुरणात व्यक्तीच्या मृत्यूबाबत सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. व्यक्तीचा आत्मा स्वर्गात जावा यासाठी काही गोष्टी करणे गरजेचे आहे.

| Updated on: Dec 10, 2025 | 7:05 PM
1 / 5
मृत्यू हे जीवनाचे अंतिम सत्य आहे. जन्म घेतलेला प्राणी कधीतरी मरतोच. गरुड पुराणामुसार मृत्यू झालेली व्यक्ती एक तर स्वर्गात किंवा नकरात जाते. स्वार्गातील आयुष्य हे आरामदायी असते तर नकरात फार यातना भोगाव्या लागतात.

2 / 5
गरुड पुराणात व्यक्तीच्या मृत्यूनंतर आत्म्याच्या प्रवासाबद्दल सविस्तर सांगितलेले आहे. गरुड पुराण हे भगवान विष्णून आणि पक्षीराज गरुड यांच्यात झालेल्या संवादावर आधारलेले आहे. गरुड पुराणात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होत असताना त्याच्याजवळ दोन वस्तू असणे गरजेचे आहे.

3 / 5
 या दोन वस्तू मृत्यू होत असलेल्या व्यक्तीसोबत असतील तर ती व्यक्ती थेट स्वर्गात जाते, असे सांगितले जाते. अशा व्यक्तीच्या मृत्यूनंतर श्राद्ध घातलं नसेल तरीही त्या व्यक्तीच्या आत्म्याला मुक्ती मिळते,  असे सांगितले जाते.

4 / 5
गरुड पुराणामुसार मृत्यू होत असलेल्या व्यक्तीच्या बाजूला तुळस ठेवायला हवी. कारण तुळस ही फार पवित्र मानली जाते. दुसरी वस्तू म्हणजे गंगेचं पवित्र जल. मृत्यू होत असलेल्या व्यक्तीजवळ गंगेचं पवित्र जल ठेवल्यास त्या व्यक्तीसाठी स्वर्गाचे द्वार खुले होते, असे गरुड पुराणात सांगितलेले आहे.

5 / 5
  Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.