AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पावसाळ्यात मिठाच्या डब्यात ओलावा साचतोय… जाणून घ्या यावर प्रभावी उपाय

पावसाळ्यात मिठाच्या डब्यात पाणी साचतं. ज्यामुळे मिठात ओलावा निर्माण होतोत, पण मीठ कोरडे ठेवण्यासाठी काही साधे घरगुती उपाय किती प्रभावी आहे हे बहुतेक लोकांना माहीत नसेल. तुम्ही ही पद्धत अवलंबल्यास, पावसाळ्यातही मीठ ओलं होणार नाही.

| Updated on: Aug 01, 2026 | 4:03 PM
Share
पावसाळ्यात मिठाच्या डब्यात मिठ सचतंय... यामागील मुख्य कारण म्हणजे पावसाळ्यात हवेतील आर्द्रतेत होणारी वाढ. मिठाचे कण हवेतील ओलावा सहजपणे शोषून घेतात. त्यामुळे ते लवकर दमट होतात. ही समस्या टाळण्यासाठी काही सोपे घरगुती उपाय प्रभावी ठरू शकतात.

1 / 5
 मिठाच्या डब्यात तांदळाचे काही दाणे ठेवा. तांदूळ अतिरिक्त ओलावा शोषून घेतो. यामुळे मीठ जास्त काळ कोरडे राहण्यास मदत होते. कॉफी बीन्स किंवा सुके राजमा ओलावा कमी करण्यास मदत करतात.

मिठाच्या डब्यात तांदळाचे काही दाणे ठेवा. तांदूळ अतिरिक्त ओलावा शोषून घेतो. यामुळे मीठ जास्त काळ कोरडे राहण्यास मदत होते. कॉफी बीन्स किंवा सुके राजमा ओलावा कमी करण्यास मदत करतात.

2 / 5
लवंग ओलावा कमी करण्यास मदत करतात. पण त्यांचा सुगंध मिठात उतरू नये म्हणून, त्यांना कापडात गुंडाळून डब्यात ठेवा. कपड्यात गुंडाळल्याने मिठाला लवंगाचा वास येणार नाही.

लवंग ओलावा कमी करण्यास मदत करतात. पण त्यांचा सुगंध मिठात उतरू नये म्हणून, त्यांना कापडात गुंडाळून डब्यात ठेवा. कपड्यात गुंडाळल्याने मिठाला लवंगाचा वास येणार नाही.

3 / 5
याव्यतिरिक्त, मिठाची भांडी नेहमी कोरड्या, हवेशीर आणि थंड जागी ठेवावीत. चांगल्या प्रतीचे भांडे वापरा. ​​उघडल्यानंतर ते लगेच बंद करा. तसेच, मीठ काढताना नेहमी कोरडा चमचा वापरा.

याव्यतिरिक्त, मिठाची भांडी नेहमी कोरड्या, हवेशीर आणि थंड जागी ठेवावीत. चांगल्या प्रतीचे भांडे वापरा. ​​उघडल्यानंतर ते लगेच बंद करा. तसेच, मीठ काढताना नेहमी कोरडा चमचा वापरा.

4 / 5
हे सोपे घरगुती उपाय अवलंबल्याने, पावसाळ्यातही मीठ आणि साखर बराच काळ कोरडे राहतील आणि तुम्ही स्वयंपाकघरातील ही सामान्य समस्या सहज टाळू शकाल.

हे सोपे घरगुती उपाय अवलंबल्याने, पावसाळ्यातही मीठ आणि साखर बराच काळ कोरडे राहतील आणि तुम्ही स्वयंपाकघरातील ही सामान्य समस्या सहज टाळू शकाल.

5 / 5
Follow Us
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक अवस्था अभिजीत दीपकेकडून उघड
भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया,
Narendra Pawar : भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्याच्या दरे गावी जाणार, नेमकं
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्यातील दरे'गावी जाणार, नेमकं कारण काय?
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध...
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध राज्यांमध्ये दीपोत्सव, विशेष प्रार्थना
दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद; फडणवीसांच्या घोषणेवर ठाकरेंचा...
दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद; फडणवीसांच्या घोषणेवर ठाकरेंचा पलटवार!
जसंच्या तसं उभारलं मंदिर! मालेगावच्या सावता मंडळातील गणेशोत्सवाच्या...
जसंच्या तसं उभारलं मंदिर! मालेगावच्या सावता मंडळातील गणेशोत्सवाच्या देखाव्याने वेधलं लक्ष
गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा, दुष्काळ आणि शिवसेना फुटीवर मोठं..
गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा, दुष्काळ आणि शिवसेना फुटीवर मोठं वक्तव्य
गोंदियातील या अनोख्या गणपती देखाव्याची देशभर चर्चा, अख्खं...
गोंदियातील या अनोख्या गणपती देखाव्याची देशभर चर्चा, अख्खंच्या आख्खं 80s चं दशक....
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना...उद्धव ठाकरेंची मोठी प्रतिक्रिया
मोठी बातमी! दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना... उद्धव ठाकरेंनी अखेर भूमिका मांडली
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र...
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र अगामी सुनावणी थेट...