Gaurav Khanna: बायको बायसेक्शुअल असल्याचे कळताच… गौरव खन्नाची प्रतिक्रिया काय होती? आकांक्षाचा मोठा खुलासा

Gaurav Khanna: सध्या लॉकअप 2 हा रिअॅलिटी शो चांगलाच चर्चेत आहे. या शोमध्ये पहिला पाहुणा कलाकार म्हणून गौरव खन्नाची एण्ट्री झाली आहे. त्याने फराह खानसमोर अनेक मोठे खुलासे केले आहेत.

| Updated on: Jul 10, 2026 | 8:30 AM
1 / 5
एकता कपूरचा लॉक अप 2 हा रिअॅलिटी शो गेल्या काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. शोमध्ये सहभागी झालेले स्पर्धक प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन करत आहेत. त्यासोबतच त्यांच्या खासगी आयुष्याविषयी देखील अनेक गोष्टी समोर येताना दिसत आहेत. अभिनेता गौरव खन्नाची पत्नी आकांशा सध्या चांगलीच चर्चेत आहे. तिने शोमध्ये एण्ट्री करताना गौरवला घटस्फोट देणार असल्याचे सांगितले आणि त्यानंतर ती बायसेक्शुअल असल्याचे समोर आले. आता गौरव खन्नाने शोमध्ये एण्ट्री केली आहे. त्याने या सगळ्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

2 / 5

टीव्हीचा सुपरस्टार गौरव खन्ना एकता कपूरचा रिअॅलिटी शो 'लॉक अप २' मध्ये पाहुणा म्हणून पोहोचला आहे. त्याने पत्नी आकांक्षा चमोलाला भेट दिली. घटस्फोटाची बातमी गौरव यांच्या आयुष्याला मोठा धक्का देऊन गेली आहे. शोमध्ये पोहोचताच अभिनेते अतिशय उदास असल्याचे दिसत. त्याने आकांक्षाशी अनेक महत्त्वाच्या गोष्टींवर चर्चा केली.

3 / 5

शोमध्ये फराह खानने गौरवला विचारले की, त्याला आकांक्षाच्या बायसेक्शुअल असण्याची माहिती होती का? यावर आकांक्षाने सांगितले की, गौरवला याबाबत खूप आधीपासून माहिती होते. हे माहिती असूनही गौरवने तिला पूर्णपणे स्वीकारले आहे. गौरवने यावर म्हटले, “जर तुम्हाला एखादी व्यक्ती आवडत असेल तर पूर्णपणे आवडायला हवी. मी असाच माणूस आहे.”

4 / 5

याचा अर्थ गौरवला आकांशाबद्दल फार आधीपासून माहिती होते आणि त्याने या गोष्टींचा स्वीकार केला होता. आकांक्षाने सांगितले की, गौरव नेहमीच खुल्या मनाने विचार करतो आणि तिची सेक्शुअलिटी यामुळे त्यांना कधीही समस्या झाली नाही.

5 / 5

गौरव खन्ना आणि आकांक्षा चमोला यांचा विवाह २०१६ मध्ये झाला होता. लग्नाच्या ९ वर्षांनंतर ते घटस्फोटाच्या उंबरठ्यावर आहेत. घटस्फोटाचे मुख्य कारण देखील मूल होण्याचे आहे असे म्हटले जात आहे. गौरवला वडील बनायचे आहे, मात्र आकांक्षाला तसे वाटत नाही. या भावनिक भेटीत दोघांनीही एकमेकांचे दुःख समजून घेतले आणि खुल्या मनाने आपल्या समस्या मांडल्या.

Follow Us