Akanksha Chamola: घटस्फोटाआधी आकांक्षा चमोलाने उचलले मोठे पाऊल, थेट… सर्वत्र चर्चा

Akanksha Chamola: गेल्या काही दिवसांपासून अभिनेता गौरव खन्नाची पत्नी आकांक्षा चमोला चर्चेत आहे. तिने घटस्फोटाची घोषणा केल्यानंतर आता मोठे पाऊल उचलले आहे. आता नेमकं काय केलं? जाणून घ्या...

| Updated on: Sep 14, 2026 | 1:04 PM
1 / 5
बिग बॉस विजेता गौरव खन्ना गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. त्याची पत्नी आकांक्षा चमोलाने लॉक अप या रिअॅलिटी शोमध्ये त्या दोघांच्या घटस्फोटाची माहिती दिली. त्यांच्या घटस्फोटाची प्रक्रिया सुरु असताना आता आकांक्षाने मोठे पाऊल उचलले आहे.

2 / 5

खरं तर आकांक्षाने इंस्टाग्रामवरुन गौरवला अनफॉलो केले आहे. त्याचबरोबर तिने इंस्टाग्राम अकाउंटवरील गौरव खन्नासोबतचे अनेक रोमँटिक फोटो आणि रील्सही डिलिट केले आहेत.

3 / 5

मात्र, गौरव सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अजूनही आकांक्षा यांना फॉलो करत आहे. त्याने इंस्टाग्राम प्रोफाइलवरील आकांक्षासोबतचे कोणतेही फोटो हटवलेले नाहीत.

4 / 5

‘लॉक अप’मध्ये असताना आकांक्षाने गौरवसोबतच्या नातेसंबंध आणि लग्नाबाबत अनेक गोष्टी सांगितल्या. ती म्हणाली की तिला पुन्हा लग्न करायचे नाही आणि आयुष्य एक्सप्लोर करायचे आहे. तिला स्वातंत्र्याचा आनंद घ्यायचा आहे.

5 / 5

अलीकडेच आकांक्षाने गौरवकडून पोटगी म्हणून १० कोटी रुपयांची मागणी केली होती असा दावा करण्यात आला. पण या केवळ अफवा असल्याचे म्हणत आकांक्षाने सर्व दावे फेटाळले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us