Saba Azad: गर्लफ्रेंड सबा आझाद पॅरिसमध्ये लुटतोय सुट्ट्यांचा आनंद

मीडियारिपोर्टनुसार दोघेही साध्या पॅरिसमध्ये आपल्या सुट्ट्यांचा आनंद लुटत आहेत. सिटी ऑफ लव म्हटल्या जाणाऱ्या पॅरिस शहरात दोघेही क्वॅलिटी टाईम घालावताना दिसत आहेत .

| Updated on: Jul 08, 2022 | 1:07 PM
1 / 5
बॉलिवूडचा हँडसम हंक हृतिक रोशन त्याच्या सबा आझाद सोबतच्या नात्यामुळे चर्चेत असतो. दोघांना अनेकदा एकत्र स्पॉट केले जाते. काही दिवसापूर्वी दोघेही करण जोहरच्या पार्टीत एकत्र पोहोचले होते.

2 / 5
विशेष म्हणजे दोघेही ब्लॅक आउटफिटमध्ये होते. पार्टीतील त्यांची केमिस्ट्री चांगलीच चर्चेत आली होती. त्याचवेळी, नुकतेच दोघेही विमानतळावर एकमेकांचा हात धरताना दिसले.

3 / 5
आता हृतिक रोशन त्याची कथित गर्लफ्रेंड सबा आझादचा फोटोग्राफर बनला आहे. सबा आझादने तिच्‍या इंस्‍टाग्राम वरूण एक फोटो शेअर केला आहे.

4 / 5
Not a selfie, not my coffeeअसे  कॅप्शन तिने या  फोटोला दिले आहे.  तसेच आपल्या फोटोचे क्रेडिटही तिने  हृतिक रोशनला दिले आहे.

5 / 5
 मीडियारिपोर्टनुसार दोघेही साध्यापॅरिसमध्ये आपल्या  सुट्ट्यांचा आनंद  लुटत आहेत.  सिटी ऑफ लव म्हटल्या जाणाऱ्या  पॅरिस शहरात  दोघेही क्वॅलिटी  टाईम घालावताना दिसतआहेत .