Gold Rate Big Fall : अचानक आज चांदीपेक्षा सोनं जास्त स्वस्त झालं, फक्त आता एकच भिती!

सोमवारी, १२ ऑक्टोबर २०२६ रोजी सोने आणि चांदीच्या वायदे बाजारात घसरण नोंदवली गेली. सोन्याच्या दरात सुमारे 1450 रुपये प्रति 10 ग्रॅम, तर चांदीच्या दरात सुरुवातीला सुमारे 1400 रुपये प्रति किलो घट झाली.

| Updated on: Oct 12, 2026 | 10:18 PM
1 / 5
सोमवारी संध्याकाळी सोने आणि चांदीच्या दरात अचानक मोठी घसरण पाहायला मिळाली. सोन्या पेक्षा चांदीच्या दरात मोठ्या प्रमाणत घसरण पाहायला मिळाली.

सोमवारी संध्याकाळी सोने आणि चांदीच्या दरात अचानक मोठी घसरण पाहायला मिळाली. सोन्या पेक्षा चांदीच्या दरात मोठ्या प्रमाणत घसरण पाहायला मिळाली.

2 / 5

सोमवारी सकाळीच चांदीची किमत घसरण्यास सुरूवात झाली होती. संध्याकाळपर्यंत ही घसरण आणखी जास्त वाढली.

3 / 5

आदल्या रात्री सोन्याचा दर 1,51,499 वर बंद झाला होता. मात्र सोमवारी सकाळी सोन्याचा भाव 1443 ने घसरून प्रति 10 ग्रॅम 1,50,056 वर आला होता.

4 / 5

पण चांदीच्या दरात कमालीची घसरण झाली आहे. बाजाराच्या सुरूवातीला चांदीच्या दरात अंदाजे 1,400 रुपयांची घसरण झाली होती, मात्र सोमवारी संध्याकाळी चांदी 2,500 रूपये प्रति किलोने घसरून 2,23,000 रुपये प्रति किलोवर पोहोचले आहे.

5 / 5

या घसरणीमागे भारतात आणि जागतिक स्तरावर किरकोळ महागाईत होणारी सततची वाढ हे मुख्य कारण आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us