Today Gold Rates : ताई, बाई, अक्का सोने खरेदीची सुवर्णसंधी, सोने उच्चांकापेक्षा तब्बल 51 हजारांनी स्वस्त, थेट..
Today Gold Rates : सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण होताना दिसतंय. पुन्हा एकदा सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली. धाड धाड सोन्याचे दर घसरले आहेत. सोने खरेदीची ही एक मोठी सुवर्णसंधीच आहे.

गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात मोठी चढउतार बघायला मिळतंय. सोन्याचे दर सतत घसरताना दिसत आहेत. त्यातच पुन्हा एकदा सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली.
इराण आणि अमेरिका युद्धात सतत सोन्याचे भाव घसरताना दिसले. त्यातच भारतात पुढील काही दिवसात सोन्याचे भाव वाढतील, असा अंदाज आहे. त्यातच सोन्याचे भाव घसरताना दिसत आहेत.
7 ऑक्टोबर 2026 चे सोन्याचे दर जाहीर झाली आहे. सोन्याच्या भावात मोठी घट झाली. सोन्याचे दर 615 रुपयांनी घसरून 1,49,505 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आले आहेत. चांदीचे दर 1,341 रुपयांनी घसरून 2,25,901 रुपये प्रति किलोग्रॅमवर आले आहेत. सोने साधारणपणे त्याच्या उच्चांकापेक्षा 51 हजारांनी स्वस्त झाले आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात 0.40 टक्क्यांची घट होऊन ते 4,170 डॉलर्स प्रति औंसवर आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात घसरण होत असताना पुन्हा सोन्याचे भाव घसरले आहेत.
बई, बेंगळुरू, हैदराबाद, केरळ आणि पुणे येथे 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 15, 023 रुपये होता. सोन्याचा भाव पुन्हा एकदा घसरताना दिसत आहे.