Gold Rate : दागिने करायला चला रे, सोन्याचा भाव धडाम, 10 ग्रॅमची किंमत थेट…जाणून घ्या किंमत काय?

मध्य-पूर्वेतील सध्याच्या परिस्थितीमुळे संपूर्ण जगात अस्थिरतेचे वातावरण आहे. सोने आणि चांदीचा भाव कधी वाढतोय. तर कधी कमी होताना दिसतोय. भारतातही या अस्थिरतेचा परिणाम दिसत आहे. सध्या सोन्याचा भाव घसरला आहे.

| Updated on: Jul 19, 2026 | 4:09 PM
1 / 5
मध्य-पूर्वेतील सध्याच्या परिस्थितीमुळे संपूर्ण जगात अस्थिरतेचे वातावरण आहे. सोने आणि चांदीचा भाव कधी वाढतोय. तर कधी कमी होताना दिसतोय. भारतातही या स्थिरतेचे परिणाम दिसत आहेत. सध्या सोन्याचा भाव घसरला आहे.

2 / 5
शनिवारी आणि रविवारी बाजार बंद असतो. परंतु शुक्रवारच्या सोन्याचा भावाबद्दल बोलायचे झाल्यास सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. गेल्या तीन आठवड्यांच्या तुलनेत सोनं निचांकी पातळीवर पोहोचलं आहे.

3 / 5
अखिल भारतीय सराफा संघाने दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी दिल्लीमध्ये 99.99 टक्के शुद्धतेचे सोने 800 रुपयांनी कमी होऊन 1,45,500 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत घसरले आहे. गुरुवारी हाच भाव 1,46,300 रुपये प्रति 10 ग्रॅम एवढा होता.

4 / 5
गेल्या महिन्यात 25 जून रोजी सोन्याचा भाव 1,45,300 रुपये प्रति 10 ग्रॅम एवढा होता. चांदीचा भावदेखील शुक्रवारी तब्बल 2000 रुपयांनी घसरला. या घसरणीसह चांदीचा भाव 2,22,500 रुपये प्रति किलोपर्यंत कमी झाला आहे.

5 / 5
(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)

Follow Us