Gold Rate : 3 दिवसांनी सोन्याची मोठी मुसंडी, भाव थेट 5000 रुपयांनी वाढला, 10 ग्रॅमचा नवा भाव काय?

गेल्या तीन दिवसांपासून सोन्याचा भाव सातत्याने वाढत आहे. परंतु आता सोन्याने पुन्हा एकदा भरारी घ्यायला सुरुवात केली आहे. सोन्याचा भाव आज चांगलाच वाढला आहे

| Updated on: Feb 03, 2026 | 9:37 PM
1 / 5
गेल्या तीन दिवसांपासून सोन्याचा भाव सातत्याने वाढत आहे. परंतु आता सोन्याने पुन्हा एकदा भरारी घ्यायला सुरुवात केली आहे. सोन्याचा भाव आज चांगलाच वाढला आहे. राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात सोनं आता पुन्हा एकदा दीड लाखांच्या पुढे गेलं आहे. (फोटो सौजन्य- मेटा एआय)

2 / 5
दिल्लीच्या सराफा बाजारात चांदीचा भादेखील वाढला आहे. दिल्लीच्या सराफा तसेच वायदा बाजारात चांदीचा भावदेखील 9 टक्क्यांपेक्षा जास्त वाढला आहे. सोन्याच्या भावात 3 ते 5 टक्क्यांनी तेजी आल आहे. दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव पाच हजारांनी वधारल्याचे पाहायला मिळाले. (फोटो सौजन्य- मेटा एआय)

3 / 5
चांदीचा भाव 24 हजार रुपयांनी वाढला. ऑल इंडिया सराफा असोशिएशनने दिलेल्या माहितीनुसार 99.9 टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा  भाव 5000 रुपयांनी वाढून थेट 1,57,700 रुपयांवर (प्रति 10 ग्रॅम) जाऊन पोहोचला. (फोटो सौजन्य- मेटा एआय)

4 / 5
ही भाववाढ होण्याआधी सोन्याचा भाव 1,52,700 रुपये प्रति 10 ग्रॅम रुपये होता. 29 जानेवारी रोजी सोन्याचा भाव  थेट 1,83,000  रुपये प्रति 10 ग्रॅम रुपये एवढ्या उच्चांकावर गेला होता. त्यानंतर सोन्याच्या किमतीत साधारण 30300 रुपयांची घट झाली होती. आता पुन्हा एकदा सोन्याचा भाव वाढू लागला आहे. (फोटो सौजन्य- मेटा एआय)

5 / 5
(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या) (फोटो सौजन्य- मेटा एआय)