Gold Rate Crash: सर्वात मोठा क्रॅश! वर्षभरातील सगळ्यात स्वस्त दर; सराफा बाजारात एक तोळ्याचा भाव काय?

Gold Rate Drop: मागील काही दिवसांपासून दागिन्यांच्या किमतीत मोठी घसरण पाहायला मिळत आहे. आता सोन्याच्या किमतीत पुन्हा मोठी घसरण झाली आहे,

| Updated on: Nov 20, 2026 | 12:24 PM
1 / 5
सोने आणि चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. २० नोव्हेंबर रोजी सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली.

सोने आणि चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. २० नोव्हेंबर रोजी सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली.

2 / 5

जळगावच्या सराफ बाजारात सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी घसरण झाली आहे.

3 / 5

सोन्याच्या दरात तब्बल 6 हजार रुपयांची तर चांदीच्या दरात 10 हजार रुपयांची घसरण झाली आहे.

4 / 5

सोन्याचे दर जीएसटीसह लाख 28 हजार 500 रुपये आहे तर चांदीचे दर जीएसटीसह 1 लाख 59 हजार 650 रुपये आहेत.

5 / 5

गेल्या दहा दिवसात सोन 18 हजार 300 रुपयांनी घसरलं तर चांदी दहा दिवसात 34 हजार रुपयांनी स्वस्त झाली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us