सोन्याचा भाव थेट रॉकेट, एकाच दिवसात थक्क करणारी वाढ, 10 ग्रॅमचा भाव थेट पोहोचला…

सोन्याचा भाव 25 मे रोजी थेट 1.60 लाख रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला. चांदीचा भावही 2.77 लाख रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. जागतिक बाजारात सकारात्मक संकेत मिळाल्याने सोन्याचा भाव वाढला आहे.

| Updated on: May 25, 2026 | 3:52 PM
1 / 5
सोने आणि चांदीच्या भावात आता पुन्हा एकदा वाढ होत आहे. सोन्याचा भाव वाढताना दिसत आहे. जागतिक पातळीवर सोन्याचा भाव वाढल्याने आता सोमवारी सराफा बाजारात सोन्याचा भाव चांगलाच वाढलेला पाहायला मिळाले.

2 / 5
सोन्याचा भाव 25 मे रोजी थेट 1.60 लाख रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला. चांदीचा भावही 2.77 लाख रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. जागतिक बाजारात सकारात्मक संकेत मिळाल्याने सोन्याचा भाव वाढला आहे.

सोन्याचा भाव 25 मे रोजी थेट 1.60 लाख रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला. चांदीचा भावही 2.77 लाख रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. जागतिक बाजारात सकारात्मक संकेत मिळाल्याने सोन्याचा भाव वाढला आहे.

3 / 5
सोमवारी सोन्याचा भाव प्रत्येक 10 ग्रॅममागे 700 पेक्षा जास्त रुपयांनी वाढला आहे. या भाववाढीनंत 22 कॅरेट सोन्याचा भाव हा 146,713  रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचला आहे. तर  24 कॅरेट सोन्याचा भाव 160,050  रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत वाढला आहे.

4 / 5
चांदीचा भावही किलोमागे 4610 रुपयांनी वाढून थेट 276,900 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. दरम्यान सोन्याचा भाव वाढल्यने सामान्यांच्या खिशाला झळ बसत आहे. आगामी काळातही सोन्यचा भाव असाच वाढणार का? असे विचारले जात आहे.

5 / 5
(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)

Follow Us