Gold Price Today : धाड.. धाड.. कोसळले सोने, ताई, आक्का लगेचच करा खरेदी, थेट आजचा सोन्याचा भाव..
Gold and silver crashed : सोने आणि चांदीच्या किंमती मागील काही दिवसांपासून कोसळताना दिसल्या. त्यातच काल सोन्याने झेप घेतली. आता पुन्हा सोन्याच्या भावात मोठा फेरबदल झाल्याचे बघायला मिळत आहे.

सोने आणि चांदीच्या किंमती मागील काही दिवसांपासून घसरताना दिसल्या. मात्र, काल सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली. लोकांना ज्याची भीती तेच घडले आणि सोन्याच्या भावात थेट वाढ झाली.
सोने पार 2 लाखाच्या आसपास गेल्यानंतर भविष्यात सोन्याचा दर कमी न होण्याचा अंदाज होता. त्यातच अचानक सोन्याच्या भावात मोठी घसरण झाली. सोने पार 1 लाख 24 हजारांपर्यंत पोहोचले.
सोन्याचा दर 1 लाखाच्या आत जाण्याचा अंदाज असताना थेट सोन्याने काल झेप घेतली आणि एकाच दिवसात सोन्याचा भाव अडीच हजारांनी वाढला. जे लोक सोने खरेदी करण्याचे स्वप्न बघत होते, त्यांच्या आशेवर पाणी फिरले.
त्यातच आताचा सोन्याचा भाव पुढे आला. आज 24 नोव्हेंबर 2026 चा सोने आणि चांदीचा भाव जाहीर झाला असून आजही सोन्याने गरूड झेप घेतल्याचे बघायला मिळतंय.
मुंबईत आज 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1 लाख 26 हजार 570 पोहोचला आहे. 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1 लाख 16 हजार 20 रूपये पोहोचला आहे. 18 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 94 हजार 930 पोहोचला आहे.