Gold Rate : सोन्याचा भाव चक्क 475000 रुपयांपर्यंत जाणार? गुंतवणूक ठरू शकते फायदेशीर!

दरम्यान, गेल्या काही दिवसांत सोन्याचा भाव कधी वाढतोय तर कधी घसरतोय. परंतु आगामी एक ते दोन वर्षाच्या काळात सोन्याचा भाव चांगलाच वाढू शकतो. त्यामुळे आता सोन्यात गुंतवणूक केली तर भविष्यात तुम्हाला यातून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे.

| Updated on: Sep 19, 2026 | 7:09 PM
1 / 5
सोनं आणि चांदी हे दोन्ही धातू खूपच मौल्यवान आहेत. या दोन्ही धातूंना भारतीय संस्कृतीत आणि अर्थव्यवस्थेत महत्त्वाचं स्थान आहे. सोन्याचे दागिने घालून फिरणे हे आपल्याकडे भूषणावह मानले जाते.

सोनं आणि चांदी हे दोन्ही धातू खूपच मौल्यवान आहेत. या दोन्ही धातूंना भारतीय संस्कृतीत आणि अर्थव्यवस्थेत महत्त्वाचं स्थान आहे. सोन्याचे दागिने घालून फिरणे हे आपल्याकडे भूषणावह मानले जाते.

2 / 5

दरम्यान, गेल्या काही दिवसांत सोन्याचा भाव कधी वाढतोय तर कधी घसरतोय. परंतु आगामी एक ते दोन वर्षाच्या काळात सोन्याचा भाव चांगलाच वाढू शकतो. त्यामुळे आता सोन्यात गुंतवणूक केली तर भविष्यात तुम्हाला यातून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे.

3 / 5

बँकिंग आणि फायनॅन्शियल सर्व्हिस कंपनी जेपी मॉर्गनने आगामी काळात सोन्याचा भाव कसा असेल याबाबत सांगितले आहे. जे पी मॉर्गननुसार 2026 सालाच्या शेवटपर्यंत सोन्याचा भाव 4500 डॉलर्स प्रति औसंपर्यंत वाढू शकतो.

4 / 5

हाच भाव 2027 साली तब्बल 5000 डॉलर्स म्हणजेच साधारण 475000 रुपयांपर्यंत जाऊ शकतो. म्हणजेच दीर्घकालीन बचतीचा विचार केल्यास सोनं कदाचित तुम्हाला चांगला परतावा देऊ शकतं.

5 / 5

(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us