Gold Rate : सोन्याचा भाव सुस्साट, थेट 25000 रुपयांनी महाग होणार; आताच दागिने करा अन्यथा…

इराण आणि इस्रायल हे दोन्ही देश एकमेकांवर हल्ले करत आहेत. क्षेपणास्त्र डागत आहेत. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे.

| Updated on: Feb 28, 2026 | 11:56 PM
1 / 5
गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या भावात मोठा चढउतार पाहायला मिळतो आहे. सोनं कधी क्षणात महाग होत आहे. तर कधी क्षणात सोन्याचा  भाव घसरतो आहे. सध्या इराण आणि इस्रायल यांच्यात युद्धाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे.

2 / 5
इराण आणि इस्रायल हे दोन्ही देश एकमेकांवर हल्ले करत आहेत. क्षेपणास्त्र डागत आहेत. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे. त्यामुळे एकाच दिवसात भारतात सोन्याचा भाव साधारण 9000 रुपयांनी वाढला आहे.

3 / 5
जळगावच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव आता थेट 1 लाख 73 हजार 40 रुपयांवर पोहोचला आहे. इराण-इस्रायल यांच्यातील युद्ध असेच चालू राहिले तर सोनं आणखी महागण्याची शक्यता आहे. या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या माहितीनुसार भविष्यात सोनं 25000 रुपयांनी म्हणजेच साधारण 15 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.

4 / 5
दुसरीकडे चांदीचा भावदेखील तीन लाखांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. चांदीचा भावही 20 ते 40 हजार रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे. येणाऱ्या दिवसांत सोन्याचा भाव 1 लाख 85 हजार रुपयांपर्यंत वाढू शकतो, असे सांगितले जात आहे.

5 / 5
(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)

Follow Us