Google Pixel 7a vs Pixel 6a :या पैकी कोणता स्मार्टफोन ठरेल बेस्ट? कॅमेरा ते चिपसेटपर्यंत जाणून घ्या संपूर्ण तपशील

| Updated on: May 12, 2023 | 3:11 PM

तुम्ही Google Pixel 7a किंवा Pixel 6a यापैकी एक फोन घेण्याचा विचार करत असाल आणि निवड करताना संभ्रम असेल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. कारण दोन्ही स्मार्टफोनमध्ये नेमका काय फरक हे तुम्हाला कळेल आणि त्यापैकी एक निवडणं सोपं होईल.

1 / 6
Pixel 7a ची 128GB स्टोरेजसह 8GB RAM साठी 43,999 रुपये किंमत आहे. या फोनची फ्लिपकार्टवरून विक्री सुरू आहे. लॉन्चिंग ऑफर अंतर्गत, एचडीएफसी बँकेच्या कार्डवरून पेमेंट केल्यास 4,000 रुपयांची सूट मिळते. Pixel 7a चारकोल, स्नो आणि सी कलरमध्ये उपलब्ध आहे. Google Pixel 7a आणि  Pixel 6a मधील फरक जाणून घ्या.

2 / 6
दोन्ही Pixel फोन 6.1-इंचाच्या FHD+ OLED डिस्प्लेसह येतात.

3 / 6
गुगल Pixel 7a 8GB रॅम, 128 GB स्टोरेजसह येतो. दुसरीकडे, गुगल Pixel 6a 6GB RAM, 128 GB स्टोरेजसह येतो.

4 / 6
Pixel 7a गुगलच्या Tensor G2 प्रोसेसरद्वारे समर्थित आहे. तर Pixel 6a गुगल Tensor सह येतो.

5 / 6
गुगल Pixel 7a Android 13 वर चालतो. तसेच, सॉफ्टवेअर Android 14 वर अपडेट केले जाईल. गुगल Pixel 6a Android 12 सह येतो. तसेच Android 13 वर अपग्रेड केला जाऊ शकतो.

6 / 6
नवीन लाँच केलेल्या स्मार्टफोनमध्ये 64 MP प्राथमिक कॅमेरा, 13 MP अल्ट्रा-वाइड सेन्सर, 13 MP फ्रंट कॅमेरा आहे. तर गुगल Pixel 6a हा स्मार्टफोन 12.2 MP मुख्य कॅमेरा, 12 MP अल्ट्रा-वाइड सेन्सर, 8 MP सेल्फी कॅमेरासह येतो.