राज्यपाल भगतसिंह कोश्यारी साई दरबारी, राज्यपालांच्या दौऱ्यात ऐनवेळी बदल

| Updated on: Jan 30, 2022 | 8:55 PM

ऐनवेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या अहमदनगर दौऱ्यात बदल करण्यात आला शनिशिंगणापूर ऐवजी अगोदर शिर्डी दौरा त्यांनी केला आहे. त्यानंतर ते शिर्डी येथील शासकीय विश्रामगृहावर पोहोचले. राज्यपालांच्या दौऱ्यानिमीत्त पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

1 / 5
शिर्डी : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी साई दरबारी दाखल होत, साईबाबाचे दर्शन घेतले आहे. राज्यपालांनी साईंची पाद्यपुजा केल्यानंतर शिर्डी माझे पंढरपूर ही छोटी आरती केली आणि समाधीचे दर्शन घेतले.

2 / 5
राज्यपाल कोश्यारी यांचा शनीशिंगणापूर दौरा रद्द करण्यात आला. ते आज साई दर्शन घेऊन शिर्डी मुक्कामी राहणार असून उद्या सकाळी पुन्हा दर्शन घेऊन त्रंबकेश्वरकडे रवाना होतील, अशी माहिती देण्यात आली आहे.

3 / 5
ऐनवेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या अहमदनगर दौऱ्यात बदल करण्यात आला शनिशिंगणापूर ऐवजी अगोदर शिर्डी दौरा त्यांनी केला आहे.  त्यानंतर ते शिर्डी येथील शासकीय विश्रामगृहावर पोहोचले. राज्यपालांच्या दौऱ्यानिमीत्त पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

ऐनवेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या अहमदनगर दौऱ्यात बदल करण्यात आला शनिशिंगणापूर ऐवजी अगोदर शिर्डी दौरा त्यांनी केला आहे. त्यानंतर ते शिर्डी येथील शासकीय विश्रामगृहावर पोहोचले. राज्यपालांच्या दौऱ्यानिमीत्त पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

4 / 5
त्याआधी नाशिकमध्ये भेट देत,ए. एस.अ‍ॅग्री समूह आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने सेंद्रिय शेतीचे प्रयोग व त्यातील आधुनिक तंत्रज्ञान सामान्य शेतकर्‍यांसाठी वरदान आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केले आहे.

5 / 5
यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील, इगतपुरीचे प्रांत अधिकारी तेजस चव्हाण, ए.एस.अ‍ॅग्री समुहाचे मुख्य संचालक प्रशांत झाडे, साईनाथ हाडोळ, संदेश खामकर, शिरीष पारकर यांच्यासह ए. एस.अ‍ॅग्री समुहाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.