AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nana Patekar: नाना पाटेकरांच्या निधनाच्या 8 दिवसांनंतर असं काय म्हणाली गोविंदाची बायको, चर्चांना उधाण

Nana Patekar: अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनानंतर इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरलेली आहे. वयाच्या 75 व्या वर्षी नाना पाटेकर यांनी अखेरचा श्वास घेतला. अनेक सेलिब्रिटींनी नाना पाटेकर यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. आता अभिनेता गोविंदा याची बायको सुनीता आहुजा हिने देखील दुःख व्यक्त केलं आहे.

| Updated on: Oct 17, 2026 | 9:08 AM
Share
बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनानंतर इंडस्ट्री पोरकी झाली आहे. अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत नाना पाटेकर यांनी चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आणि 8 ऑक्टोबर रोजी नाना सर्वांना रडवून गेले. त्यानंतर अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून नानांनी श्रद्धांजली वाहिली.

1 / 5
आता अभिनेता गोविंदा याची बायको सुनीता आहुजा हिने देखील दुःख व्यक्त केलं आहे. पापाराझींसोबत बोलताना सुनीता हिने भावना व्यक्त केल्या.  'नाना पाटेकर माझे आवडते  अभिनेते  होते आणि मी त्यांचा प्रचंड सन्मान करते...', असं देखील सुनीता म्हणाली.

2 / 5
सुनीता आहुजा हिचा व्हिडीओ सध्य़ा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सांगायचं झालं तर, सुनीता गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. गोविंदा याच्यासोबत घटस्फोट घेण्यासाठी सुनीता हिने अर्ज दाखल केलेला. पण त्यानंतर अर्ज मागे घेतला.

3 / 5
दरम्यान, गोविंदा याला अभिनेत्री कोमल राणी स्वर्णकार हिच्यासोबत अनेकदा स्पॉट करण्यात आलं आहे. ज्यावर सुनीता हिने संताप व्यक्त करत 'त्याला लाज वाटत नाही. लेकीच्या वयाच्या मुलीला सोबत घेऊन फिरत आहे.',  यावर गोविंदा याने देखील सडेतोड उत्तर दिलं होतं.

4 / 5
गोविंदा आणि सुनीता यांच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, रिपोर्टनुसार, घटस्फोट झाला नसला तरी, गेल्या अनेक वर्षांपासून दोघे विभक्त राहत आहेत. सुनीता मुलांसोबत एका घरात राहत आहे तर, गोविंदा एकटा एका घरात राहत आहे. ज्यामुळे गोविंदा आणि सुनीता यांच्या नात्यावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत...

5 / 5
Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा