AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

2026 चा सर्वात मोठा फ्लॉप चित्रपट, पण OTT वर येताच ठरला किंगमेकर, नंबर 3 वर ट्रेंड करतोय हा चित्रपट

2026 चा सर्वात मोठा फ्लॉप चित्रपट. ज्याला बॉक्स ऑफिसवर मिळाले नाही प्रेक्षक, पण ओटीटीवर रिलीज होताच बदलले नशीब. नंबर 3 वर करतोय ट्रेंड.

| Updated on: Apr 03, 2026 | 1:08 PM
Share
बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपट असे आहेत ज्यांना बॉक्स ऑफिसवर अपेक्षित यश मिळाले नाही. मात्र, त्याच चित्रपटांनी OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांची मनं जिंकली आणि प्रचंड लोकप्रियता मिळवली. 2026 मधील अशाच एका चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

1 / 5
आम्ही ज्या चित्रपटाबद्दल बोलत आहोत तो म्हणजे 'हॅप्पी पटेल'. या चित्रपटात आमिर खान, वीर दास आणि इम्रान खान प्रमुख भूमिकांमध्ये दिसले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला तेव्हा त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही.

2 / 5
धुरंधर 2 या मोठ्या चित्रपटासोबत रिलीज झाल्यामुळे ‘हॅप्पी पटेल’ पूर्णपणे फ्लॉप ठरला.  बॉक्स ऑफिसवर ‘हॅप्पी पटेल’ फारच कमी काळ टिकला आणि केवळ सुमारे 5.52 कोटी रुपयांची कमाई करून फ्लॉप ठरला. मात्र, अशातच हा चित्रपट Netflix या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होताच तो प्रचंड ट्रेंडमध्ये आला.

3 / 5
OTT वर रिलीज होताच ‘हॅप्पी पटेल’ची लोकप्रियता झपाट्याने वाढू लागली. सध्या हा चित्रपट ओटीटीवर ट्रेंडिंग लिस्टमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. प्रेक्षकांकडून या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत असून सोशल मीडियावरही या चित्रपटाबाबत सकारात्मक चर्चा सुरू आहे.

4 / 5
‘हॅप्पी पटेल’च्या OTT वरील यशामुळे आमिर खान देखील मोठा दिलासा मिळाला आहे. बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरलेला हा चित्रपट ओटीटीमुळे पुन्हा एकदा चर्चेत आला असून, प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.

‘हॅप्पी पटेल’च्या OTT वरील यशामुळे आमिर खान देखील मोठा दिलासा मिळाला आहे. बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरलेला हा चित्रपट ओटीटीमुळे पुन्हा एकदा चर्चेत आला असून, प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...