
भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या सध्या ब्रेकवर आहे. या काळात हार्दिक पांड्या एका सुंदर ठिकाणी मजा करत आहे. हार्दिक पांड्याने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तो समुद्रकिनाऱ्यावर दिसत आहे.

भारत-पाकिस्तान सामन्यानंतर हार्दिक पांड्या शांत मूडमध्ये दिसला.

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याने अत्यंत दमदार कामगिरी केली.

पाकिस्तानला धूळ चारताच हार्दिक आता समुद्रकिनाऱ्यावर दिसला. पाकिस्तानला हरवल्यानंतर तो मनमुराद आनंद घेत आहे.

त्याची ही शैली चाहत्यांना खूप आवडत आहे.