AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संपूर्ण जगाचं लक्ष वेधणारी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासाठी दिली गुड न्यूज; म्हणाले, लवकरच…

Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या दावोस येथे आहेत, जागतिक आर्थिक मंचाला संबोधित केल्यानंतर त्यांनी भारतीय माध्यमांशी संवाज साधला. यावेळी त्यांनी व्यापार कराराबाबत सकारात्मक विधान केले.

| Updated on: Jan 21, 2026 | 11:26 PM
Share
भारत-अमेरिका व्यापार करार : भारत-अमेरिका व्यापार कराराबद्दल माध्यमांशी बोलताना ट्रम्प म्हणाले, "मला तुमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा खूप आदर आहे. ते एक अद्भुत माणूस आहेत आणि माझे मित्र आहेत.

भारत-अमेरिका व्यापार करार : भारत-अमेरिका व्यापार कराराबद्दल माध्यमांशी बोलताना ट्रम्प म्हणाले, "मला तुमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा खूप आदर आहे. ते एक अद्भुत माणूस आहेत आणि माझे मित्र आहेत.

1 / 5
लवकरच चांगला करार होणार : डोनाल्ड ट्रम्प यांनी ऑगस्टमध्ये भारतीय वस्तूंवरील शुल्क 50 टक्क्यांपर्यंत वाढवले होते. मात्र आता दोन्ही देशांमधील कराराच्या  चर्चेला वेग आला आहे. आता ट्रम्प यांनी 'दोन्ही देशांमध्ये लवकरच एक उत्तम व्यापार करार होणार आहे' अशी माहिती दिली आहे.

2 / 5
कराराची चर्चा अंतिम टप्प्यात : गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये वाटाघाटी करण्यास सहमती दर्शविल्यापासून दोन्ही देश अनेक वेळा कराराच्या जवळ पोहोचले आहेत. अमेरिकेचे राजदूत सर्जियो गोर या व्यापार कराराचा पाठपुरावा करत आहेत.

3 / 5
परराष्ट्र मंत्री संपर्कात : भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांच्याशी फोनवरून चर्चा केली. व्यापार, महत्त्वाची खनिजे, अणुऊर्जा आणि संरक्षण यासारख्या क्षेत्रात सहकार्यावर चर्चा झाली.

4 / 5
द्विपक्षीय व्यापार : भारत आणि अमेरिकेने 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार 500 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. व्यापारातील असंतुलन कमी करण्याच्या प्रयत्नात, भारताने अमेरिकेकडून ऊर्जा आणि संरक्षण उपकरणांची खरेदी वाढवण्याचे वचन दिले आहे.

5 / 5
Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार