PHOTO | स्ट्रेट ड्राईव्ह ते कव्हर ड्राईव्ह, हसन मुश्रीफांनी नामदार चषक गाजवला
यावेळी मैदानावर क्रिकेट खेळण्याचा मोह हसन मुश्रीफ यांना आवरला नाही आणि त्यांनी थेट बॅट हातात घेत शॉट लावण्यास सुरुवात केली.

- ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते आज नामदार चषक अंतिम सामन्याचं नाणेफेक झालं.
- यावेळी मैदानावर क्रिकेट खेळण्याचा मोह हसन मुश्रीफ यांना आवरला नाही आणि त्यांनी थेट बॅट हातात घेत शॉट लावण्यास सुरुवात केली.
- तरुणांच्या बरोबर हसन मुश्रीफ यांनी क्रिकेट खेळण्याचा मनसोक्त आनंद घेतला.
- आज 10 जानेवारीला कागल येथील गहिनीनाथ गैबी पीर नगर येथे गेले पाच दिवस सुरु असलेले नामदार चषक क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामना आहे.
- हसन मुश्रीफ यांनी या सामन्याचे नाणेफेक करुन क्रिकेट खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.





