AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mukesh Ambani ची कन्या इशा अंबानी हीच्या गाड्यांचे कलेक्शन पाहीलंय का ? बेंटलेपासून रोल्स रॉयस कलिनन पाहा…

अब्जाधीश मुकेश अंबानी यांची कन्या ईशा अंबानी या अंबानी परिवारातील नवीन पिढीच्या प्रतिनिधी असून त्यांच्याकडे आलिशान गाड्याचे कलेक्शन आहे. इशा यांची लाईफस्टाईल एकदम भारी आहे. इशाला आपल्या वडीलांसारखे लक्झरी गाड्यांचा शौक आहे. इशा यांच्या गॅरेजमध्ये कोट्यवधी गाड्यांचे कलेक्शन आहे.

| Updated on: Sep 24, 2024 | 11:19 PM
Share
Mercedes Benz S-Class: ईशा अंबानीचे कार कलेक्शनमध्ये सर्वात पहली कार मर्सिडीज बेन्ज एस क्लासचा समावेश आहे. ही कार अनेक पॉप्युलर सेलिब्रिटीज, बिजनेस मॅनकडे असतेच असते.ही एक फ्लॅगशिप सेडान कार असून या कारची एक्स शोरूम किंमत सुमारे 1.77 रुपयांपासून  1.86 कोटी रुपयांपर्यंत आहे.

1 / 5
Porsche Cayman S: पोर्शे केमॅनची  एक्स-शोरूम किंमत 1.48कोटी रुपये आहे. केमॅनमध्ये 3436cc चे पॉवरफुल इंजन आहे, यात DCT ऑटोमॅटिक ट्रांन्समिशनसह कनेक्ट झाले आहे. याचे इंजिन V6 325 bhp आणि 370 Nm ची पीक टॉर्क जनरेट करतो.

2 / 5
BMW 7-series: बीएमडब्लू कार लक्झरी कारमध्ये सर्वात जास्त पसंत केली जाते. बीएमडब्ल्यू 7-सीरीजची एक्स शोरूम किंमत 1.82 पासून  1.84 कोटी रुपये  दरम्यान असते.यात 3.0-लिटरचे पेट्रोल आणि डीझेल इंजन ऑप्शन मिळते.याचे इंजिन 376bhp आणि 520 Nm पीक टॉर्क जनरेट करते.दुसरा 281bhp आणि 650Nmचे टॉर्क जनरेट करते.

3 / 5
Rolls Royce Cullinan: ईशा अंबानीच्या कार कलेक्शनमध्ये रोल्स रॉयस कलिनन देखील सामील आहे. याची एक्स-शोरूम किंमत 6.95 कोटी रुपये आहे. ही कार 6.5-लीटर V12 पेट्रोल इंजनवर चालते.कारचे इंजिन 8-स्पीड ऑटोमॅटिक गियरबॉक्ससह 563 bhp आणि 850 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते.

4 / 5
Bentley Arnage R: ईशा अंबानी यांच्या गॅरेजमध्ये बेंटले अर्नेज आर कारने देखील आपली जागा बनविली आहे.ही कार मार्केटमध्ये बंद झाली आहे.या कार शेवटची किंमत 2.25 कोटी रुपये आहे. यात 6761cc, V8 टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन असते. हे 456 bhp आणि 875 Nm चे पीक टॉर्क जनरेट करते.

5 / 5
Follow Us
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था