
हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी काही गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. हिवाळ्यात जर तुम्हाला निरोगी राहायचे असेल तर हिवाळ्यात अजिबातच भेंडीची भाजी खाऊ नका.

शरीरात युरिक अॅसिड जास्त आहे. त्यातच भेंडी खाल्ली तर स्थिती आणखी बिघडू शकते. यामुळे भेंडीची भाजी अशा लोकांनी खाणे टाळावे.

भेंडी खाल्ल्याने जळजळ वाढते आणि वेदनाही होण्याची शक्यता असते. यामुळे सूजची समस्याही निर्माण होऊ शकते. अशावेळी भेटी खाणे टाळलेले फायदेशीर ठरते.

बऱ्यापैकी लोकांना भेंडीची भाजी खायला आवडते. विशेष भेंडीची भाजी तयार करण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. यामुळे लोकांचा जोर भेंडीची भाजी खाण्यावर अधिक असतो.

बरेच लोक आठवड्यातील तीन ते चार वेळा भेंडीची भाजी खातात. युरिक अॅसिड भेंडीत अधिक प्रमाणात असते. ज्यामुळे काही समस्या निर्माण होऊ शकतात.