अंकुरलेले मूग कधी खावेत? जाणून घ्या सर्वात मोठे फायदे 

अंकुरलेले मूग खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या या दूर होण्यास मदत होते. शिवाय यामुळे वजनही कमी होण्यास मदत होते.

| Updated on: Oct 03, 2025 | 9:31 AM
1 / 5
हिरवे मूग खाणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात. जर तुम्ही अंकुरलेले मूग खाल्ले तर ते अधिक फायदेशीर ठरते. ज्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या दूर होतील. 

हिरवे मूग खाणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात. जर तुम्ही अंकुरलेले मूग खाल्ले तर ते अधिक फायदेशीर ठरते. ज्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या दूर होतील. 

2 / 5

हिरव्या मुगामध्ये व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, प्रथिने आणि इतर अनेक पोषक घटक असतात. त्यामुळे, ते विविध आरोग्य फायदे देते.

3 / 5

आपण सकाळच्या आणि दुपारच्या जेवणात हिरव्या मुगाचा समावेश करू शकता. आपण भाजी किंवा सलाडमध्येही त्याचा आरामात समावेश करू शकता. फक्त रात्री मूग खाणे टाळा.

4 / 5

जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर हिरव्या मुगाचा अधिक समावेश दररोजच्या खाण्यात करा. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. 

5 / 5

अंकुरलेले मूग खाल्ल्याने त्वचेच्या समस्या देखील दूर होण्यास मदत होते. आपण सकाळच्या नाश्त्यात मुगाचा चिला तयार करून खाऊ शकता, जे फायदेशीर ठरते. 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us